Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असतांना स्फोट ; आग लागून चार भावंडांचा मृत्यू

najarkaid live by najarkaid live
March 25, 2024
in राज्य
0
चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असतांना स्फोट ; आग लागून चार भावंडांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

बऱ्याचदा मुलं मोबाईल हाताळतांना मोबाईल चार्जिंग संपून सुद्धा मोबाईल सोडत नाहीत… मोबाईल चार्जिंगला लावला असतांना मोबाईल हाताळतात असं पाहायला मिळतं परंतु असंच मोबाईल चार्जिंगला लावला असतांना मोबाईलवर गेम खेळणे महागात पडले असून मोबाईलच्या स्फोटाने चार भावंडांचा मृत्यू  झाल्याची घटना होळीच्या पूर्वसंध्येला मेरठा घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की,चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट झाला अन् घराला आग लागून चार भावंडांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेरठच्या जनता कॉलनी परिसरात घडली. या घटनेत आई-वडील गंभीर जखमी झाले. होळीच्या पूर्वसंध्येला हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

चार्जिंग लावलेल्या मोबाईलवर मुलं गेम खेळत होती त्याचवेळी एकाएकी मोबाइल व चार्जरच्या जोडणीत शॉर्ट सर्किट होऊन त्याचा स्फोट झाला. त्याच्या ठिणग्या पडल्याने गादीने पेट घेतला. त्यात जॉनी, त्यांची पत्नी बबिता व चार मुले सारिका (१०), निहारिका (८), संस्कार ऊर्फ गोलू (६) आणि कल्लू (४) गंभीररीत्या भाजले. उपचारादरम्यान रात्री निहारिका व गोलू यांचा, तर, रविवारी सकाळी सारिका आणि कालू यांचा मृत्यू झाला. जॉनीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तथापि, बबिता या गंभीर असल्याने त्यांना दिल्लीला हलविण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोर्‍यात रंगणार खास महिलांसाठी पारंपरिक होळी-रंगपचमी उत्सव

Next Post

बंजारा लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधवां सोबत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
बंजारा लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधवां सोबत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

बंजारा लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधवां सोबत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us