Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून आंदोलनकर्त्याला धमकावले ; व्हिडीओ व्हायरल

najarkaid live by najarkaid live
November 27, 2022
in Uncategorized
0
चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून आंदोलनकर्त्याला धमकावले ; व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापुर,(प्रतिनिधी)- सोलापूर विमानतळ संदर्भात सोलापूर विकास मंच च्या वतीने चक्री उपोषण सुरु आहे, उपोषण सुरु असतांनाच आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची झाली आहे दरम्यान संचालक काडादी यांनी चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून आंदोलक केतन शाह यांना धमकवल्याचा प्रकार समोर आला असून यासंबंधीचा व्हिडिओ देखील सोलापूर विकास मंच च्या वतीने ट्विटर वर पोस्ट केला आहे.

सोलापूर विमानतळ आंदोलन....

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संध्याकाळी ६  वाजेच्या जावळपास ही घटना घडली. याप्रकरणी धर्मराज काडादी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.सोलापूर विकास मंच च्या वतीने सोलापूर विमानतळ संदर्भात केतन शाह हे उपोषण करत आहेत. या उपोषणस्थळी येऊन ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी उपोषणकर्ते केतन शाह यांना दमदाटी केली.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये उपोषणाच्या ठिकाणी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज कडादी आणि सोलापूर मंचचे केतन शहा यांच्यात वादावादी निर्माण झाल्याचे दिसत आहे . या बाचाबाची दरम्यान संचालक कडादी आंदोलन कर्त्याला ‘तुम्हाला गोळ्या घालीन अशी धमकी देतांना दिसत आहे, यासह बराच संवाद यावेळी झालेला दिसून येतं आहे.धर्मराज कडादी यांनी आपल्याला दिल्याचा गंभीर आरोप मंचचे केतन शहा यांनी केला आहे.

धर्मराज काडादी यांनी काल पिस्तूल रोखुन जीवे मारण्याची धमकी दिली ती फक्त सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना व केतनभाई शहा यांच्यावर पिस्तूल रोखुन दिली नाही तर ती सर्व सोलापूरकरांवर रोखली आहे @mieknathshinde @CMOMaharashtra @PMOIndia @Dev_Fadnavis @AmitShah @JM_Scindia @nitin_gadkari pic.twitter.com/cNRCPsndgw

— Solapur Vikas Manch (@Solvikasmanch) November 27, 2022

Spread the love
Tags: # सोलापूर विमानतळ आंदोलन
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon News ; महाराष्ट्र बँकेची सव्वा कोटीत फसवणूक ; गुन्हा दाखल

Next Post

Video; महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us