Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण

Editorial Team by Editorial Team
May 22, 2022
in राज्य
0
बोंबला! पत्नीला सोडून पती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेसोबत पळाला
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीला म्हणजेच मेहुणीला सासरवाडीहून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. सालीला पळवून नेल्यामुळे सासरवाडीतील मंडळी हैराण झाल्याने त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जावयासह त्याच्या साथीदाराविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धोंदलगाव येथील एका कुटुंबातील मुलीचे लग्न दीड वर्षापूर्वी तालुक्यातीलच कापूसवाडगाव येथील एकाशी झाले होते. लग्नानंतर जावयाचे नेहमी घरी येणे-जाणे असल्यामुळे त्याचे सालीशी गुफ्तगू सुरू असायचे. दीर्घ परिचयानंतर अल्पवयीन सालीही मेहुण्याशी विश्वासाने बोलायची. परंतु हा नखरेल मेहुणा एकेदिवशी आपल्यालाच पळवून नेईल, याची पुसटशी कल्पनाही तिला नसावी. परंतु घडले तसेच. 9 मे रोजी मेहुणा धोंदलगाव येथे सासरवाडीला मुक्कामी आला होता. रात्रीच्या सुमारास जावयासह सर्व कुटुंब जेवण आटोपून झोपी गेले.सकाळी सदरील कुटुंब जागे झाल्यानंतर जावयासह त्यांची अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी घरातून गायब झालेली त्यांना दिसली.

त्यानंतर त्यांनी गावातील नातलगांसह आजूबाजूला दोघांचाही शोध घेतला. परंतु ते सापडले नाही. 10 मे रोजी जावयाने मित्राच्या भ्रमणध्वनीवरून सास-याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून तुमच्या मुलीला मी रात्री 12 वाजता घेऊन आल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मी सध्या पुणे जिल्ह्यातील चाकण येथे असून तिला पुन्हा परत घेऊन येण्यासाठी तुम्ही माझ्या मित्राच्या फोन-पेवर दहा हजार रुपये पाठवा, असे सांगितले. त्यानंतर सास-याने गावातून उसनेपासने करून साडेसात हजार रुपये जमा केले एकाच्या फोन – पेवर पाठविले. त्यानंतर सास-याने वारंवार जावयाला फोन करून मुलीला घेऊन येण्यासाठी आर्जव केले.

परंतु त्याने तिला घेऊन येण्यास टाळाटाळ केली. लग्न करण्याच्या उद्देशानेच जावयाने माझ्या मुलीला पळवून नेले असल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले. मुलीची वाट पाहून कुटुंब कासावीस झाले तरीही जावई मुलीला आणून सोडेनात. त्यामुळे सासऱ्याने पत्नीसह तालुक्यातील कापूसवाडगाव येथील जावयाचे घर गाठून व्याह्याकडे आपबीती सांगितली. दरम्यान याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई, त्याचे वडील, मित्र अशा तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाल्मीकनगरमध्ये वाकलेला विद्युत खांब दोरीने झाडाला बांधला ; महावितरणचे दुर्लक्ष

Next Post

आजपासून पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, परंतु जिल्ह्यातील पंप चालकांना सुमारे तीन काेटींचा भुर्दंड?

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

आजपासून पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, परंतु जिल्ह्यातील पंप चालकांना सुमारे तीन काेटींचा भुर्दंड?

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us