Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरात ‘गणपती बाप्पा’साठी केलेल्या लाइटिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सर्पमित्राचा मृत्यू

najarkaid live by najarkaid live
September 25, 2023
in राज्य
0
घरात ‘गणपती बाप्पा’साठी केलेल्या लाइटिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सर्पमित्राचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे,(प्रतिनिधी)- सर्वत्र गणेश उत्सव साजरा होतं असतांना एका गणेश भक्ताने आपल्या घरात डेकोरेशन करण्यासाठी करण्यात आलेल्या लाइटिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घरात आग लागून तरुण झोपेत असतांनाचं आगीत होरपडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.गणेश उत्सावादरम्यान सार्वजनिक उत्सव सोबतचं गणेशभक्त  आपल्याला परीने घरी सुद्धा गणपती उत्सव साजरा करत डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करत असतात त्यातच पुणे येथील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण खेड तालुका हादरला आहे. ऐन गणेशोत्सवात हा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

सविस्तर असे की,पुणे येथील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील वैभव जगन्नाथ गरुड (वय ३५) यांनी आपल्या घरी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी लावलेल्या लाइटिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने घरात आग लागली त्यात या तरुणाचा जळून मृत्यू  झाला. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील खरापुडी बुद्रुक येथील दत्तनगर येथे वैभव गरुड हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. गरुड यांनी त्यांच्या घरातील गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट करत लाईटच्या माळा लावल्या होत्या. मात्र मध्यरात्री घरात शॉर्ट सर्किट झाले आणि घरात आग लागली. त्यामुळे घरातील सर्व साहित्य त्यात साड्या, बेड आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. मात्र या आगीत गादीवर झोपलेले वैभव यांचा जागेवरच जळून मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

वैभव गरड हा परिसरात सर्पमित्र म्हणून परिचित होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवाल आहेत. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने पत्नीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. या घटनेने परिसरात अनेकजणांना धक्का बसला आहे. वैभव याचा अचानक झालेल्या दु्र्देवी मृत्यूने त्याच्या मित्र परिवारावर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोणावळा येथे दोन तरुणींना डांबून ठेवत केला अत्याचार ; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

राजपूत समाजातील विविध संघटना एकवटल्या ; मागण्या पूर्ण न झाल्यास जळगावात उपोषण

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राजपूत समाजातील विविध संघटना एकवटल्या ; मागण्या पूर्ण न झाल्यास जळगावात उपोषण

राजपूत समाजातील विविध संघटना एकवटल्या ; मागण्या पूर्ण न झाल्यास जळगावात उपोषण

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us