Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

najarkaid by najarkaid
June 14, 2024
in Uncategorized
0
घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश
ADVERTISEMENT

Spread the love

सोसायटीतील राहत्या प्लॅट मध्येचं दलालांच्या मदतीने वेश्याव्यवसाय थाटला असतांना सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली दरम्यान या कारवाईत दोन पिडीत महिलांची सुटका केली असून एका दलाल महिलेला मात्र बेड्या ठोकल्या आहेत.

 सोसायटीमधील ज्या फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय थाटला होता त्या फ्लॅटमालकावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालकाने भाडेकरार न करता फ्लॅट भाडेतत्त्वावर दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात दलाल महिलेसह दशरथ जंगल कोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस अंमलदार संगिता जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

प्राप्त माहितीनुसार, संशयित दलाल महिलेने कोकणे याच्याशी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यातून त्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेकडील अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने दशरथ कोकणे याच्या रहाटणी येथील शिवीजी चौकातील फ्लॅटमध्ये अचानक छापा टाकून दोघांना बेड्या ठोकल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

Next Post

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं...

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us