Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरकाम करणार्‍या महिलेकडे शरीरसुखाची मागणी ; पुण्यात IPS अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
May 6, 2023
in राज्य
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : घरकाम करणार्‍या विधवा महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी पुण्यातील एसआयडीत नियुक्त असलेल्या एका आयपीएस अधिकार्‍याविरोधात पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आयपीएस निलेश अष्टेकर असा गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आ

या महिलेच्या भाच्याला पोलीस (Police) दलात भरती करण्याचे आश्वासन देऊन अष्टेकर यांनी गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच महिलेला अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. आयपीएस अधिकार्‍यावरगुन्हा दाखल झाल्याने राज्य पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

निलेश अष्टेकरविरोधात विनयभंग व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश अष्टेकर हा आयपीएस अधिकारी आहे. तो सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पुणे कार्यालयात नियुक्त आहे. तक्रारदार महिला कळवा (ठाणे) येथे राहते. ती घरकाम करते.

तिचे फेसबुकवर अकाउंट असून, या दोघांची त्याद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर फेसबुकवरून त्यांच्यात चॅटिंग व व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही बोलणे सुरू झाले. यानंतर त्याने महिलेला अश्लील मेसेज तसेच व्हिडीओ देखील पाठविले आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. यावरून आता भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

WHO ची सर्वात मोठी घोषणा..! ‘कोविड-19 ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही’

Next Post

आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर.. गुलाबरावांचं आपल्याच सरकारविरोधात खळबळजनक व्यक्तव्य

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. यांना सोडणार नाही ; गुलाबराव पाटील का भडकले??

आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर.. गुलाबरावांचं आपल्याच सरकारविरोधात खळबळजनक व्यक्तव्य

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us