Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोराडखेडा खुर्द ग्रामपंचायतीवर महिलाराज !

सरपंच पदी विमलबाई पाटील तर उपसरपंचपदी संगीता पाटील

najarkaid live by najarkaid live
February 17, 2021
in जळगाव
0
गोराडखेडा खुर्द ग्रामपंचायतीवर महिलाराज !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा( प्रतिनिधी ) संपुर्ण महाराष्ट्रात नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतींवर आपापले बहुमत सिद्ध करून सरपंच, उपसरपंच पदांच्या निवडणुका संपन्न होत आहेत या ग्रामपंचायतीमध्ये काही ठिकाणी चुरशीची सरपंच पदाची निवड होताना दिसून येत आहे तर काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होताना दिसून येत आहे.

गोराडखेडा खुर्द तालुका पाचोरा ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात उमेदवारांन पैकी चार महिला तर तीन पुरुष ग्रामपंचायतमध्ये निवडुन आल्याने सरपंच पदी विमलबाई धर्मराज पाटील तर उपसरपंच पदी तर संगीता रविंद्र पाटील यांचा फार्म भरण्यात आला होता दुसऱ्या गटातील उमेदवार नितीन गोविंदा पाटील यांनीही सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता या सरपंच पदाची निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्य किरण हिरामण पाटील यांनी हरकत घेऊन बॅलेट पेपर वरती मतदान घेण्यात यावे अशी मागणी केली होती.

विमालबाई धर्मराज पाटील यांना चार मते मिळाली तर नितीन गोविंदा पाटील यांना तीन मते मिळाली असुन निवडणूक निर्णय अधिकारी भुपेंदर तुकाराम रायसिंग यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी करून विमलबाई धर्मराज पाटील यांना चार मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले तर उपसरपंचपदी संगीता रविंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी भूपेंदर तुकाराम रायसिंग यांनी काम बघितले तर त्यांना सहकार्य ग्रामसेवक डी .पी. पाटील ,नवनिर्वाचित सदस्य मनोज अप्पा, प्रमोद पाटील, रोजगार सेवक नाना अहिरे शिपाई आबा पाटील भरत पाटील यांचे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले यावेळी गोराडखेडा खुर्द गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचे ग्रामस्थांनी पुष्पहार देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोहाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ तीन निर्णय!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ तीन निर्णय!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' तीन निर्णय!

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us