Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोदावरी अभियांत्रिकीत ’फ्रेशर्स कार्निवल’उत्साहात

najarkaid live by najarkaid live
November 19, 2024
in Uncategorized
0
गोदावरी अभियांत्रिकीत ’फ्रेशर्स कार्निवल’उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  — विद्यार्थ्यांना कॉलेजची तसंच सीनियर्सची ओळख व्हावी याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये फ्रेशर्स कार्निवलचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक, तंत्रनिकेतन), डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ.ईश्वर जाधव ( रजिस्ट्रार), डॉ .नितीन भोळे (प्रमुख,बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटी),  प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख), डॉ.अनिलकुमार विश्वकर्मा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विभाग प्रमुख), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाली.पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.  प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सादर करावी, जेणेकरून व्यक्तीमत्वात प्रगल्भता येईल. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून परस्पर संबंध व सर्वांगीण विकास वाढतो. सर्वांनी हिरीरीने सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घ्या असे आवाहन केले. विद्यार्थ्यांचे सुप्तगुण, आत्मविश्वास तसेच त्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी यासाठी विविध स्पर्धा वेगवेगळ्या राउंडचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्यत: पहील्या फेरी मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या बाउल मधून चिठ्ठी काढून त्यात दिलेले टास्क पूर्ण करायचे होते . या फेरीत पहिल्या वर्षाच्या सर्व मुला- मुलींनी अतिशय आनंदाने सहभाग नोंदवला. यातून दुसर्‍या फेरीसाठी निवड झालेल्या विदयार्थ्यांना गेस द नेम इन द पेअर या टास्कच्या माध्यमातून बौध्दीक कौशल्य दाखवायचे होते.त्यानंतर अंतिम फेरी मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना अवगत असलेली कला सादर करायची होती. शो युवर टॅलेंट  या फेरीत विद्यार्थ्यांनी डान्स, सिंगींग मिमीक्री अश्या वेगवेगळ्या कला सादर केल्या.आणि या सर्व फेरीमधुन.मी.फ्रेशर्स म्हणुन सुमित पाटील व मीस फ्रेशस म्हणून अश्विनी ठाकरे हे विजेते ठरले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नीलाक्षी बर्डे, मानसी भगत, गणेश कोलते, तेजस पाटील, पल्लवी टाकले, नेहा पाटील, तेजस सूर्यवंशी, हर्षदा वारुळे, सागर कुवर, साक्षी उबाळे, मयूर कोळी, जान्हवी बोरसे, तुळजा महाजन, प्रणव थोरात, मोहिश नारखेडे व नूतन चौधरी या सर्व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले.तसेच कार्यक्रमा वेळी परीक्षक म्हणून प्रा. हेमराज धांडे, प्रा.जयश्री पाटील, डॉ.ललिता पाटील, प्रा.तुषार कोळी  यांनी सहकार्य केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विद्यार्थ्यांना , डॉ. नितीन भोळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे  मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे  प्रथम वर्षाच्या सर्व प्राध्यापक वर्गाचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य) व डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी) यांनी कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कांताई नेत्रालयाचा उपक्रम मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी

Next Post

जळगाव शहरातील कॉस्मेटिक दुकानातून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त ; निवडणुक विभागाची कारवाई

Related Posts

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us