Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोंडगाव येथे असंख्य महिला आणि पुरुषांचा शिवसेना पक्षात प्रवेश

सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास

najarkaid by najarkaid
November 23, 2023
in जळगाव
0
गोंडगाव येथे असंख्य महिला आणि पुरुषांचा शिवसेना पक्षात प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव:- तालुक्यातील गोंडगाव येथे असंख्य कार्यकर्त्यांचा व महिलांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश झाला, दिनांक 22/11/2023 बुधवार रोजी गोंडगाव येथे झालेल्या भव्य आणि दिव्य कार्यक्रमात आरोग्य दूत विजय साळुंखे सह गावातील शेकडो कार्यकर्ते व महिलांसह माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून जळगाव जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने आणि सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला.

यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील भडगाव, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे पाचोरा, तालुकाप्रमुख अनिल पाटील, नगरसेवक गणेश अण्णा परदेशी, रतन परदेसी, मनोहर चौधरी,शहर प्रमुख शंकर मारवाडी, जे.के.पाटील, मच्छिंद्र पाटील, गोरख पाटील, अरूण पाटील, शाम पाटील, भैय्या पाटील पांढरद, भाऊसाहेब पाटील, अण्णा चौधरी, मनोहर महाले उपजिल्हाधिकारी संदीप जैन माधव जगताप चेतन पाटील, पप्पू पाटील कोठली, भालचंद्र पाटील सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते गावातील ज्येष्ठ मंडळी ग्रामस्थ मंडळी यांनी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले व पक्ष प्रवेश जोरात व उत्साहात संपन्न झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त आज श्रीराम रथोत्सव

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ४५ जणांचे ‘या’ कारणामुळे शस्त्र परवाने रद्द !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील ४५ जणांचे ‘या’ कारणामुळे शस्त्र परवाने रद्द !

जळगाव जिल्ह्यातील ४५ जणांचे 'या' कारणामुळे शस्त्र परवाने रद्द !

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us