Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोंडगाव येथील कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव येथे आज मुकमोर्चा

najarkaid live by najarkaid live
August 4, 2023
in जळगाव
0
गोंडगाव येथील कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव येथे आज मुकमोर्चा
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव (वार्ताहर)— तालुक्यातील गोंडगाव येथील कु. कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव तहसिल कार्यालयावर सकल मराठा समाज न्याय समिती संयोजकांमार्फत दि. ४ रोजी ११ वाजेपासुन मुकमोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनाच्या प्रती भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभागीय प्रांत अधिकारी, भडगाव पोलीस निरीक्षक आदिंना देण्यात आलेल्या आहेत.

या निवेदनावर सकल मराठा समाज न्याय समिती संयोजक यात लक्ष्मण गोविंदा पाटील घुसर्डी, डाॅ. आर एस मराठे भडगाव, शिवाजी नामदेव मराठे तारखेडा, चिंतामण बाजीराव पाटील मांडकी, मोतीलाल भिला नरवाडे, विठ्ठल नामदेव मराठे भडगाव, काशिनाथ वामन नरवाडे भडगाव, राजेंद्र पांडुरंग पाटील तारखेडा आदिंच्या सहया आहेत. भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, गोंडगाव ता. भडगाव येथील तीसरीच्या वर्गात शिकणारी ९ वर्षीय बालिका कु. कल्याणी संजय पाटील हिच्या अमानुष कृत्य करुन खुन करणार्या आरोपीस व त्याला मदत करणार्या सह आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देउन फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच त्यांनी वापरलेल्या मोबाईल व साधनांची पडताळणी करण्यात यावी. या केसचे कामी विधीतज्ञ अँड. उज्वल निकम यांची नेमणुक करावी.

या केसचे काम ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींना तात्काळ शासनाकडुन पीडीत बालकेस न्याय मिळवुन दयावा. यासाठी दि. ४ रोजी भडगाव नगर परीषद मेन रोड पासुन ते भडगाव तहसिल कार्यालय असा मुकमोर्चा सकाळी ११ वाजेपासुन शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे. व ठिय्या आंदोलनही करण्यात येईल.तरी आपल्या स्तरावरुन कार्यवाही व्हावी. असेही निवेदनात शेवटी नमुद केलेले आहे. यावेळी सकल मराठा समाज न्याय समिती संयोजकांचे इतरही वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती देण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय पोस्टमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! 30000 हून अधिक पदांसाठी भरती

Next Post

लैगिंक अत्याचार करून चिमुकलीला संपविले, नंतर मृतदेह गुरांच्या चाऱ्याखाली लपविला, नराधम अखेर अटकेत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
लैगिंक अत्याचार करून चिमुकलीला संपविले, नंतर मृतदेह गुरांच्या चाऱ्याखाली लपविला, नराधम अखेर अटकेत

लैगिंक अत्याचार करून चिमुकलीला संपविले, नंतर मृतदेह गुरांच्या चाऱ्याखाली लपविला, नराधम अखेर अटकेत

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us