Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्या : वंचित बहुजन आघाडीचे ९ रोजी आंदोलन

najarkaid by najarkaid
March 8, 2023
in जळगाव
0
गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्या : वंचित बहुजन आघाडीचे ९ रोजी आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ,(प्रतिनिधी): गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी तर्फे घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा निषेध आंदोलन स्थळ प्रांताधिकारी कार्यालय,भुसावळ येथे दिनांक 9 मार्च 2023 रोज गुरुवार सकाळी 11:00 वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी कळविले आहे.

केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता होरपळून निघत असून भाजप सरकारचे धोरण जनसामान्यांच्या विरोधात आहेत. केंद्र सरकारने केलेली गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना  सोनवणे,माथाडी कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे याच्या उपस्थित आयोजीत केलेले आहे.

तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव टेंभुर्णिकर,महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक,महिला जिल्हा उपाध्यक्षा मिरा वानखेडे, जिल्हा सचिव विजय मालविय, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे,भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव,भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे,अॅड.प्रमोद तायडे,प्रमोद बावस्कर,निलेश जाधव यांनी केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हेल्प इज हॅप्पीनेस विषयावर खुल्या स्पर्धेचे आयोजन

Next Post

श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ शंभु महादेवाच्या कावडी साठी प्रशस्त विसावा ठिकाण

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ शंभु महादेवाच्या कावडी साठी प्रशस्त विसावा ठिकाण

श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ शंभु महादेवाच्या कावडी साठी प्रशस्त विसावा ठिकाण

ताज्या बातम्या

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us