Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गृहिणींना आणखी दिलासा मिळणार; खाद्यतेल लवकरच स्वस्त होणार

Editorial Team by Editorial Team
July 3, 2022
in राज्य
0
इंडोनेशियाच्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या दरात 50 रुपयांनी वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आगामी गणेशोत्सवात काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या उच्चांकावर गेलेले खाद्यतेलाचे दर येत्या दीड ते दोन महिन्यांत घसरण्याची शक्यता आहे.

एकूण गरजेच्या ६० ते ६५ टक्के तेल आयात केले जात असून यामध्ये पामतेल सर्वाधिक प्रमाणात आयात होते. इंडोनेशिया व त्यापाठोपाठ मलेशियातून या तेलाची निर्यात होते. त्यापाठोपाठ देशात सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलाची आयात होते. पामतेलाचा वापर रेस्टॉरंट, हॉटेल व विविध खाद्यान्न स्टॉल्सधारकांकडून सर्वाधिक होतो. या स्थितीत आयात पामतेलाच्या दरात सुमारे २२ टक्के घट झाली आहे. तसेच मलेशियाने पामतेलाच्या निर्यातदरात सुमारे १२ टक्के घट केली आहे. त्यामुळे सध्या उच्चांकावर गेलेले देशांतर्गत खाद्यतेलाचे दर आता हळूहळू घसरण्याची आशा निर्माण झाली आहे.

‘मलेशियाने जुलै महिन्यासाठी पामतेल निर्यात दरात याआधीच कपात केली होती. हा दर ६८१६.०५ डॉलर प्रति टनावरून ६७३२.२६ डॉलर प्रति टन केला आहे. यामुळे पुढील महिन्यात तेथून आयात होणारे तेल हे स्वस्त असेल. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल दरात घट होत असताना इंडोनेशियाने पामतेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही बाबींमुळे येत्या काळात पामतेलाच्या दरात घट होताना दिसेल. त्याचे परिणाम अन्य सर्वच तेलांवर होतील, अशी चिन्हे आहेत’, अशी माहिती अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी दिली.

हे पण वाचा :

मोठी बातमी : शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील ; पुन्हा वाद पेटण्याची शक्यता

मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो

या कारणावरून मुख्यमंत्री शिंदेंवर अनेकांनी व्यक्त केला संताप ; नेमका काय आहे प्रकार? पहा Video

खाद्यतेलाचे दर (प्रतिलिटर रुपये)

प्रकार एप्रिलमध्ये सध्या

पाम १२५-१३५ १४०-१४५

सोयाबीन १४५-१५० १६५-१७५

सूर्यफूल १५५-१६० १८५-१९५

शेंगदाणा १७५-१९५ १९५-२२५

राईसब्रान १४०-१४५ १६०-१७०

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी : शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील ; पुन्हा वाद पेटण्याची शक्यता

Next Post

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us