Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची लागवड 1 जूननंतर करा – कृषि विभाग

najarkaid by najarkaid
May 12, 2020
in शेती
1
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची लागवड 1 जूननंतर करा – कृषि विभाग
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव. दि. 12  – कापूस हे जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे नगदी पिक आहे. शासनाने कापूस बीजी-1 या पाकिटाची किंमत 635 रुपये तर बीजी-2 या वाणाच्या पाकिटाची किंमत 730 रुपये अशी निर्धारित केली आहे. कापूस बियाणे जरी बाजारात लवकर उपलब्ध झाली असली तरी शेतकऱ्यांनी बागायती कपाशीची लागवड 1 जूननंतरच करावी. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
कपाशीला 21 ते 37 अंश सेल्सिअस तापमान मानवते आणि मे महिन्यात 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असल्याने या कालावधीत कपाशीची लागवड (पेरणी) केल्यास या पिकावर मर व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. जास्त तापमानाचा विपरीत परिणाम होवून पिकांची अंकूरण कमी होते. परिणामी नवीन अंकूर वाळतात जमिनीलगतच्या खोडावर स्कॅचिंग होवून संपूर्ण रोप लाल होवून रोपाची वाढही खुंटते.
तरी कापूस बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांचे बागायती कापूस लागवडीविषयी योग्य ते प्रबोधन करावे. वियाणे विक्रेत्यांनी शासनाच्या परवानगीशिवाय कापूस बियाणाची विक्री शेतकऱ्यांना केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव तालुक्यातील दहिवद शाखेच्या जे.डी.सी.सी.बँक येथे कायम स्वरूपी बँक कर्मचारी न मिळाल्यास उपोषण

Next Post

मोबाईल दुकाने फोडणाऱ्यांच्या रावेर पोलिसांनी 48 तासात मुसक्या आवळल्या

Related Posts

जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५

December 18, 2025
महिला शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार ५०% सबसिडी

Women Tractor Subsidy in India – महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर ५०% सबसिडी

September 29, 2025
Kisan Credit Card Update : आता शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत कर्ज, कमी व्याजदर, आर्थिक मदत!

August 9, 2025
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹2000 हप्ता,लगेच यादी चेक करा

July 31, 2025
PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

July 30, 2025
PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

July 15, 2025
Next Post
मोबाईल दुकाने फोडणाऱ्यांच्या रावेर पोलिसांनी 48 तासात मुसक्या आवळल्या

मोबाईल दुकाने फोडणाऱ्यांच्या रावेर पोलिसांनी 48 तासात मुसक्या आवळल्या

Comments 1

  1. deepak says:
    6 years ago

    photo ekdam hd

ताज्या बातम्या

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us