Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटील यांना कोर्टाचा दणका! या प्रकरणी ठोठावला दंड

Editorial Team by Editorial Team
June 20, 2023
in जळगाव
0
गुलाबराव पाटील यांना कोर्टाचा दणका! या प्रकरणी ठोठावला दंड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव जिल्हा न्यायालयाने शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री गुलाबराव पाटील यांना दणका दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात गैरहजर राहिल्याने कोर्टाने गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

काय आहे प्रकरण?
२०१४ च्या युती सरकारमध्ये एकनाथ खडसे यांच्याकडे १२ खाती होती. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत सरकारकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. यामुळे खडसे यांनी पाटील यांच्याविरोधात २०१६ साली जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्याची नव्याने सुनावणी झाली आहे.

खडसे यांनी पाटील यांच्यावर केलेल्या अब्रु नुकसानीचा दावा दाखल केल्याची सुनावणी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर होते. गुलाबराव पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळण्याची अर्ज दाखल केला होता. यावेळी कोर्टाने ५०० रुपयांचा दंड ठोठावत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला. अर्ज मंजूर करताना उद्याच्या सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबी दिली, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे वकील भूषण देव यांनी दिली आहे. या बहुचर्चित खटल्याची पुढची सुनावणी २१ जून रोजी ठेवली आहे.

Spread the love
Tags: #Gulabrao Patil#गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

गोर गरिबांच्या धान्यावर डल्ला‎ ; तरुणांनी असा आणला धान्य घोटाळा उघडकीस

Next Post

काय सांगता! जयंत पाटील भाजपच्या वाटेवर, कोणी केला दावा??

Related Posts

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

मोठी बातमी ! जयंत पाटलांना ईडीची नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?

काय सांगता! जयंत पाटील भाजपच्या वाटेवर, कोणी केला दावा??

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us