Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गुलाब’नंतर आता ‘या’ चक्रीवादळाचा धोका, राज्यातील ‘या’ भागात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

Editorial Team by Editorial Team
September 30, 2021
in राज्य
0
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : बंगालच्या उपसागरात उठलेल्या गुलाब चक्रीवादळाने महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला आहे. ‘गुलाब’ वादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले आहे. हे छत्तीसगड आणि ओडिशाच्या दक्षिणेकडील भागात गेले आहे. दरम्यान, आता गुलाब’ पाठोपाठ अरबी समुद्रात ‘शाहिन’ नावाच्या नव्या चक्रीवादळाची निर्मीती होणार असल्याचा हवामान शास्त्र विभागाने म्‍हटलं आहे. या नव्या चक्रीवादळामुळे ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाजही वर्तविण्‍यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळाचे रुपांतर बुधवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले. तो पट्टा अरबी समुद्राकडे सरकला असून, त्यापासून आणखी एक नवे शाहिन नावाचे चक्रीवादळ ३० सप्टेंबर रोजी सकाळी तयार होणार आहे.

त्यामुळे पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.हे चक्रीवादळ पुढे १ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानकडे सरकणार आहे.मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रावर पुढचे चार दिवस राहणार आहे.

हवामानाचा अंदाज
३० सप्टेंबर : कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्राच्या किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
१ ऑक्टोबर : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
२ ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
३ ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिंता वाढली ! देशात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, वाचा ताजी आकडेवारी

Next Post

खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा ; म्हणाले….

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा ; म्हणाले….

खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा ; म्हणाले....

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us