Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुन्हे दाखल झाल्यानंतर राजीनामे घेतले जात असतील, तर.. खडसेंचा बावनकुळेंवर पलटवार

Editorial Team by Editorial Team
November 14, 2022
in जळगाव, राजकारण
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. आता बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. जर का गुन्हे दाखल झाल्यानंतर राजीनामे घेतले जात असतील, तर प्रत्येकाचा राजीनामा मागायचा का? जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात असल्याचं चित्र आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

‘या सरकारने आपल्या मंत्र्यांना ट्रेनिंग दिलं आहे. आपण आक्षेपार्ह वक्तव्यासह वर्तनही करा, तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. आतापर्यंत अनेक नेते आणि मंत्र्यांनी आक्षेपार्ह वर्तन केले, मात्र एकावरही अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनावधानाने का होईना, असे वक्तव्य केले, तर मात्र हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही दुरुपयोग झालेला नाही, मात्र आता हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करताना दिसत आहे’, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पिंपळाच्या झाडात दडलाय आरोग्याचा खजिना, मुळापासून ते पानांपर्यंत प्रत्येक भाग आहे फायदेशीर

Next Post

गावठी पिस्तोल बाळगणारा अंतर जिल्हा टोळीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेलबंद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
गावठी पिस्तोल बाळगणारा अंतर जिल्हा टोळीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेलबंद

गावठी पिस्तोल बाळगणारा अंतर जिल्हा टोळीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेलबंद

ताज्या बातम्या

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us