Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या कारवाया करणार : पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर

Editorial Team by Editorial Team
September 24, 2021
in जळगाव
0
गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या कारवाया करणार : पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : नुकतीच शहरामधील कांचन नगरात पूर्व वैमनस्यातून घरात घुसुन गोळीबार केल्याची घटना घडली. जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत दिसत आहे. मागील काही दिवसांपासून वारंवार गोळीबार, खून, चोरी अशा अनेक घटना समोर येतांना दिसत आहे. या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांच्या उपस्थित विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली.

याप्रसंगी पोलीस महानिरिक्षक म्हणाले की, या गोळीबारात अवैध प्रकारचे कट्टे वापरले जात असून यांच्या तपाससाठी, तसेच हे कट्टे कशाप्रकारे जप्त केले जातील, आणि यावर कठोर कारवाई कशा प्रकारे केली जाईल यासाठी पोलीस खात्याची विशेष टीम काम करत असून या भूमिकेपर्यंत आम्ही पोहचले आहे. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. याचे चांगले रिझल्ट आपल्याला काही दिवसात पाहायला मिळतील, असेही ते म्हणाले.

५ वर्षातील गुन्हेगारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु

तसेच फसवणूक, ब्लॅकमेलींग, खुनाचा प्रयत्न किंवा खून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील पाच वर्षातील जितके आरोपी असतील त्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम सुरु केलेले आहे. त्यांच्यावर पूर्वी केलेल्या गुन्ह्यावरील प्रतिबंधात्मक कारवाया असतील किंवा आता सध्या ज्या कारवाया करतील त्या कठोर कारवाया केल्या जातील.

सज्जनाला सलाम आणि दुर्जनांवरती प्रहार पोलीस खातं सुरु

आता मात्र गुन्हेगारांची खैर नाही. सज्जनाला सलाम आणि दुर्जनांवरती प्रहार पोलीस खातं सुरु करणार आहे. यापूर्वी देखील चांगल्या कामगिरी झाल्या आहेत, परंतु सर्वात जास्त इफेक्टिव्ह आणि गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या कारवाया केल्या जातील. असे देखील पोलीस महानिरिक्षक यांनी सांगितले.

अवैध सावकारीवर वचक ठेवणार 

याचबरोबर गुन्हेगारांचा पाच वर्षांचा बायोडाटाच नाही तर मुख्य आरोपी कुठे आहेत त्यांचा तपास करून त्यांना पकडण्याचे काम रात्रीपासूनच सुरु झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी काल रात्री छापेमारी देखील करण्यात आली. हे काम सुरूच राहणार आहे, जोपर्यंत आम्हाला गुन्हेगारांचा छडा लागत नाही. तसेच अवैध सावकारी वर देखील वचक ठेवण्यात येणार आहे. यावेळी पोलीस महानिरिक्षक शेखर यांनी जनतेला देखील आवाहन केले आहे की, गुन्हेगारींवर आळा बसण्यासाठी लोकांनी देखील पुढे येवून याविषयी माहिती देत पोलीस खात्याला मदत करावी.

या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गळफास घेऊन आसोद्याच्या शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

30 सप्टेंबरपर्यंत ‘ही’ 4 कामे हाताळणे आवश्यक, अन्यथा होईल नुकसान

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
नियम 72: कोणत्या योजनेत, किती दिवसात पैसे दुप्पट होतील, जाणून घ्या 1 मिनिटात

30 सप्टेंबरपर्यंत ‘ही’ 4 कामे हाताळणे आवश्यक, अन्यथा होईल नुकसान

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us