Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गुडबाय लाइफ’ स्टेटस ठेवत तरुणाने आधी गर्लफ्रेंडला संपविले, नंतर..

Editorial Team by Editorial Team
September 21, 2022
in राज्य
0
‘गुडबाय लाइफ’ स्टेटस ठेवत तरुणाने आधी गर्लफ्रेंडला संपविले, नंतर..
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर : प्रेम प्रकरणातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. तरुणाने २१ वर्षीय तरुणीचा खून केला. त्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात घडलीय. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१ ) असे तरुणीचे नाव आहे तर कैलास आनंदा पाटील (वय २८) असे तरुणाचे नाव असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

इचलकरंजीच्या खोतवाडीमधील तरुणी ऋतुजा चोपडे हीचा कैलास पाटील याने आधी खून केला. त्यानंतर त्याने विषय प्यायले. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ऋतुजा आणि कैलास हे दोघे नात्यातील होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता, अशी माहिती समोर आली आहे. ऋतुजा ही बी.एस.सीचे शिक्षण घेत होती. तर कैलास व्यवसाय करत होता. माझा गावात मोठा फोटो लावा असं मित्रांना सांगत कैलास कोल्हापूरला निघाला होता. मी आज आपलं जीवन संपवणार आहे, असं तो मित्रांना बोलला होता. त्याने ‘गुडबाय लाइफ’ हे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते.

हे पण वाचा :

3 राशींचे भाग्य 3 दिवसात उलटेल, सुख आणि संपत्ती देणारा शुक्र देईल भरमसाठ पैसा!

200 रुपयांच्या गुंतवणुकीवर 28 लाखाचा परतावा, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेबाबत..

Video: पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स ; तितक्यात पत्नी आली अन्..

काकीसोबत पुतण्या करत होता ‘रोमान्स’.. काकाने पकडलं अन्.. पुढे काय झालं ते पहा

लग्नाला होत असल्याने कैलास नाराज होता. त्याने ऋतुजला मंगळवारी भेटायला बोलवले. तिला कारमध्ये बसवून तो गिरोली घाट परिसरात गेला. तिथे जाऊन त्याने आधी ऋतुजाचा खून केला. तिचा खून केल्यानेतर त्याने नातेवाईकांच्या व्हॉट्सग्रुपवर मेसेज टाकला. ‘गुडबाय’ असं लिहून त्याने विष प्यायले. व्हॉट्सअॅपग्रुपवरील मेसेज पाहून कुटुंबीय हादरले. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी दोघांचे मोबाइल लोकेश तपासल्यावर ते गिरोली घाट परिसरात असल्याचे समोर आले. यानंतर पेठवडगाव आणि कोडोलीच्या पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर कैलासला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

3 राशींचे भाग्य 3 दिवसात उलटेल, सुख आणि संपत्ती देणारा शुक्र देईल भरमसाठ पैसा!

Next Post

नोकरीची मोठी संधी… 10वी ते ग्रॅज्युएट उत्तीर्णांसाठी मुंबईत 1041 जागांसाठी भरती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
नोकरीची मोठी संधी… 10वी ते ग्रॅज्युएट उत्तीर्णांसाठी मुंबईत 1041 जागांसाठी भरती

नोकरीची मोठी संधी... 10वी ते ग्रॅज्युएट उत्तीर्णांसाठी मुंबईत 1041 जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us