Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुटख्याची तस्करी थांबेना! मुक्ताईनगरात पुन्हा लाखोंचा गुटखा जप्त

Editorial Team by Editorial Team
May 29, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
मुक्ताईनगरातून मोठी बातमी..! गुटख्याने भरलेला ट्रक पुन्हा पकडल्याने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त करण्याच्या घटना घडत आहेत. याच प्रकारे पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाने तब्बल १८ लाख रूपयांचा प्रतिबंधीत गुटखा वाहून नेणारे वाहन जप्त केले. यामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन खात्याचे अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र भरकड यांना पिंप्रीअकाराऊत गावाजवळ असलेल्या सार्वजनीक ठिकाणी एका वाहनातून छत्रपती संभाजी महाराज नगर येथे प्रतिबंधीत गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी कारवाई करून महेंद्रा बोलेरे हे वाहन जप्त केले. यात प्रतिबंध असलेल्या उत्पादनांसह बोलेरे वाहन जप्त करण्यात आले असून याचे एकत्रीत मूल्य सुमारे १८ लाख ३ हजार ६०० रूपये इतके आहे.

हे देखील वाचाच. 

पुढील 48 तास राज्यातील या भागांसाठी महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस सुरु होणार, पुढील ७ दिवस शुभ जाणार

सुनसगाव येथील पेपर मीलला भीषण आग ; लाखों रूपयांचे नुकसान

अबब..! तीन लाईट, एक पंख्याचे बिल पाहून बांगडी विक्रेत्याने मारला डोक्यावर हात

दरम्यान, या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा १८८, २७२, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील २६ (२) (४); २७ (३) (डी); २७ (३) (ई) व ५९ अन्वये नोंदविण्यात आला आहे. यातील संशयितांमध्ये वाहन चालक सचिन भिमराव कोलते ( तरा. हर्सूल, छत्रपती संभाजी महाराज नगर ); क्लीनर सुभाष रंगनाथ कनासे; वाहन मालक गजानन बाबासाहेब लेंभे, जावेदभाई व सोहेल हबीब ( सर्व रा. छत्रपती संभाजी महाराज नगर ) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे आणि हवालदार संतोष चौधरी हे करीत आहेत.

Spread the love
Tags: गुटखामुक्ताईनगर
ADVERTISEMENT
Previous Post

पुढील 48 तास राज्यातील या भागांसाठी महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

Next Post

FTII मार्फत पुण्यात सरकारी नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

Related Posts

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
FTII मार्फत पुण्यात सरकारी नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

FTII मार्फत पुण्यात सरकारी नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us