Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
November 23, 2021
in जळगाव, राजकारण
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एकनाथ खडसे यांनी आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळावा. कोथळी ग्रामपंचायतीत आपला सरपंच, मुक्ताईनगर पालिकेत नगराध्यक्ष तरी आपला आहे का ? हे जरा तपासून पाहवे, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे घोडामैदान समोर आहे. तेथे उतरा, जनतेत समोर या असे आव्हानही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील भाजपच्या आंदोलनप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आमदार महाजन उत्तर देत होते. भाजपने जिल्हा बँक निवडणुकीतून पळ काढल्याचे वक्तव्य खडसे यांनी केले होते. त्यावर महाजन म्हणाले, निवडणूक जर एकतर्फीच असेल तर मग काय होणार? त्यांनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केला. त्यांच्यावर दडपण आणून उमेदवारी अर्ज रद्द केले. त्यांचे नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले. याच्या निषेधार्ह जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकलेला होता.

भरलेले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. भाजपने निवडणूक लढवलीच नाही. त्यामुळे एकच पॅनल तेथे होते. विजय झाला किंवा पराजय झाला, हा विषय गौण आहे. भाजप हा घाबरणारा पक्ष नाही. अजून जिल्हा परिषदेचे घोडामैदान समोर आहे. तेथे तुम्ही उतरा, जनतेत समोर या, असे आव्हानही त्यांनी दिले. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी आमच्या उमेदवाराचा खोटा दाखला दिला. ज्या बँकेचे कर्ज काढले नाही, ज्या तालुक्यात ते गेले नाहीत त्यांचा खोटा दाखला दिला. स्वत: बिनविरोध निवडून आले. अधिकाऱ्यांवर दडपण आणून उमेदवारी अर्ज रद्द करताहेत. कशाला पळायच्या गोष्टी करताहेत, त्यांच्यात हिंमत होती तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लढायचे होते. भाजप पराभवाच्या धाकाने पळाले असे म्हणतात. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती बघावी आणि त्यानंतर विजय, पराजयाबाबत चर्चा करू असेही महाजन यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत 37 (3) कलम जारी

Next Post

‘ही’ बँक १ डिसेंबरपासून करणार मोठे बदल! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, जाणून घ्या

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

'ही' बँक १ डिसेंबरपासून करणार मोठे बदल! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, जाणून घ्या

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us