Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गाव हादरलं ; विहिरीचा स्लॅब कोसळल्याने ११ महिलांचा मृत्यू

najarkaid live by najarkaid live
February 17, 2022
in राष्ट्रीय
0
गाव हादरलं ; विहिरीचा स्लॅब कोसळल्याने ११ महिलांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून एक धक्कादायक मनाला चटका लावून देणारी बातमी समोर आली असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हादरलं आहे, विवाह सोहळ्याच्या आदल्या दिवशी हळदी कार्यक्रमाला गावातील महिला लग्न मंडपात जमल्या असताना नजीक असलेल्या विहिरीच्या स्लॅबवर बसलेल्या होत्या, वजन जास्त झाल्याने स्लॅब कोसळला आणि एक एक करून अनेक महिला या विहिरीच्या आत जाऊन पडल्या या दुर्दैवी घटने तब्बल ११ महिलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

गावातील लोकांनीच मदतकार्य केलं सुरु…

हळदीचा कार्यक्रम सुरु असतांना अचानक पणे ही दुर्दैवी घटना घडल्याने स्थानिक नागरिकांनी लागलीच मदत कार्याला सुरवात केली तर  दुसरीकडे या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना  दिली. विहिरीत पडलेल्या महिलांची संख्या अधिक असल्याने मदत करण्यास काही स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली.

काही महिलांना बाहेर काढण्यात यश…

विहिरीत पडलेल्या महिलांपैकी काही महिलांना बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असले तरी या दुर्घटनेत ११ महिलांचा मृत्यू झाला असून २ महिला अद्यापही गंभीर आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरलं असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

 लग्नमंडपात घडली दुर्घटना…

कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे विवाह सोहळ्याच्या आदल्या दिवशीच्या हळदीच्या कार्यक्रमात  महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. काही विहिरीच्या स्लॅबवर उभ्या होत्या. मात्र मोठ्या संख्येने आलेल्या महिलांमुळे जास्त वजन पडल्यानं स्लॅब खाली कोसळला त्यामुळे सर्व महिला विहिरीत पडल्या आणि एवढी मोठी दुर्घटना घडली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बदल होणार, कोण असतील नवे चेहरे ; कुणाला मिळणार डच्चू ?

Next Post

युवकांनो, संकल्पात विकल्प ठेवू नका : प्रकाशकुमार मनुरे

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
युवकांनो, संकल्पात विकल्प ठेवू नका : प्रकाशकुमार मनुरे

युवकांनो, संकल्पात विकल्प ठेवू नका : प्रकाशकुमार मनुरे

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us