Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गारखेडा पर्यटनस्थळ महिन्याभरात पर्यटकांसाठी सुरू होणार

Editorial Team by Editorial Team
October 21, 2021
in जळगाव
0
गारखेडा पर्यटनस्थळ महिन्याभरात पर्यटकांसाठी सुरू होणार
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर, प्रतिनिधी| तालुक्यातील गारखेडा या गावापासून काही अंतरावर जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणाच्या बेटच्या परिसरात या पर्यटन स्थळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या महिन्याभरात पर्यटकांसाठी सुरू होणार आहे. दरम्यान कामाची पाहणी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन व बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी लवकर काम आटोपून पर्यटन स्थळ सेवेत रुजू करण्याचे सुचना केली.

आमदार गिरीश महाजन हे जलसंपदा मंत्री असताना सन: २०१९ मध्ये महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत वाघूर धरणाच्या बॅक वॉटर मध्ये असलेल्या बेटवर पर्यटनस्थळाला मंजुरी मिळवून दिली होती. या कामासाठी तीन कोटी ६२ लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली होती.

या ठिकाणी पर्यटकांसाठी बांबू हाऊस उभारण्यात येणार असून पर्यटकांसाठी तीन व चार बेड असलेली हाऊस बोट सुद्धा उपलब्ध राहणार आहे. यामुळे पर्यटकांना या ठिकाणी दोन-तीन दिवस राहता येणार आहे. पर्यटकांना पर्यटनस्थळाचा आनंद घेता येणार आहे. पर्यटनस्थळ सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात कोणत्याच ठिकाणी नसेल असा पर्यटनस्थळ उदयास येणार आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत पर्यटन स्थळ सुरू होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी दिली आहे. यावेळी सेवानिवृत्त अभियंता जे.के. चव्हाण , सरपंच शालिक पवार, जगदीश पाटील, हुला महाजन, अशोक पाटील आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लसीकरणाचा विक्रम ; भारताने केला 100 कोटींचा टप्पा पार

Next Post

राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ ; जाणून घ्या शेवटची तारीख

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ ; जाणून घ्या शेवटची तारीख

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us