Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली

najarkaid by najarkaid
January 30, 2022
in जळगाव
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त गांधीतीर्थ येथे प्रार्थना सभेतून महात्मा गांधीजींना भावांजली अर्पण करण्यात आली. गांधीतीर्थच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या प्रार्थना सभेच्या सुरवातीला गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गीता धरमपाल, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डी. एन. कुलकर्णी यांच्याहस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत आणि शांती मंत्राद्वारे गांधीजींचे स्मरण करण्यात आले.

अनुभूती निवासी शाळेतील निखील क्षिरसागर व भूषण गुरव यांनी महात्मा गांधीजींना प्रिय असलेली ‘राम का गुनगान…,’ ‘वैष्णव जन तो तेने कहिऐ…‘ ही भजनं सादर केली; यासह ‘तु बुद्धी दे तु तेज दे नव चेतना विश्वास दे…’ या भक्तिभजनांनी मानव कल्याणाची प्रार्थना करण्यात आली. ‘रघुपती राघव राजाराम…‘ ने प्रार्थना सभेची सांगता झाली. प्रार्थनासभेमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनसह, जैन इरिगेशनमधील सहकारी उपस्थित होते. अशोकभाऊ जैन यांच्याहस्ते कलावंत निखील क्षिरसागर,भूषण गुरव यांचा सुतीमाला व गांधी दैनंदिनी देऊन सन्मान करण्यात आला. नितीन चोपडा यांनी प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन केले. कोरोनामुळे गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या जाहिर कार्यक्रमांचे आयोजन करता येत नसल्याने विशेष निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भावांजली कार्यक्रमामध्ये करोना नियमांचे पालन करण्यात आले. प्रार्थना सभेच्या कार्यक्रमाचे गांधीतीर्थच्या फेसबुकच्या https://www.facebook.com/gandhiteerth/live_videos/ वर या कार्यक्रमाचे प्रसारण पाहता येईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा ; पोलीस शिपाई राहुल बेहरे यांच्या कामगिरीतून झाले खाकीतील माणुसकीचे दर्शन

Next Post

अखेर दहावी बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं स्पष्टीकरण

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
अखेर दहावी बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं स्पष्टीकरण

अखेर दहावी बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us