Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधीवादी तत्त्वज्ञान मानवतेच्या अस्तित्वासाठी काळाची गरज आहे’- डॉ. अ. करीम सालार

najarkaid live by najarkaid live
October 2, 2021
in Uncategorized
0
गांधीवादी तत्त्वज्ञान मानवतेच्या अस्तित्वासाठी काळाची गरज आहे’- डॉ. अ. करीम सालार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) आज 2 ऑक्टोबर, 2021 रोजी “गांधी जयंती” च्या निमित्ताने इकरा बी.एड कॉलेज, जळगाव द्वारे एका ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.अ. करीम सालार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.

बी.एड कॉलेजचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. F.Y.B.Ed.चे विद्यार्थी योगेश पाटील यांनी गांधीजींच्या चरित्राच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. विद्यार्थिनी आफरीन खाटीक आणि यास्मीन फातेमा यांनी महात्मा गांधींनी दिलेले सत्य आणि अहिंसा आणि गांधजींचे शैक्षणिक तत्वज्ञान यावर प्रकाश टाकला.

प्र. प्राचार्य प्रा.इरफान शेख यांनी विविध संदर्भ देऊन निदर्शनास आणून दिले की गांधीजींची सत्य आणि सहिष्णुतेची विचारधारा ही आजच्या समाजाची गरज आहे.

डॉ. अ. करीम सालार यांनी आपल्या भाषणात सांगितले की “गांधीवादी तत्त्वज्ञान ही मानवतेच्या अस्तित्वासाठी काळाची गरज आहे”. भविष्यातील शिक्षकांनी त्यांच्या जीवनात अहिंसा, सत्य, समानता आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांचे पालन करावे आणि महात्मा गांधींची ही विचारधारा आपल्या अध्यापनातून पसरवावी असे आवाहनही त्यांनी केले.

प्रा.व्ही.टी. पठाण यांनी संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुरेखपणे संचालन केले आणि प्रा.डॉ.इश्वर सोंगरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कच्च्या केळ्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या काय आहेत?

Next Post

गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे गांधी जयंती निमित्ताने प्रातिनिधीक अहिंसा सद्भभावना रॅली

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us