Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांजा प्रकरणात लाच प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

najarkaid live by najarkaid live
May 24, 2020
in क्राईम डायरी, जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – गांजा प्रकरणात चाळीसगाव येथील दोन पोलिसांनी लाच मागणी प्रकरणी शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला असून दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर असे की,यातील तक्रारदार यांच्याकडे कामावर असलेल्या इसमावरती गांज्याची केस दाखल न करुन गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी
आरोपी स.फौ.ब.नं.1973 बापुराव फकीरा भोसले, वय- 52 वर्षे, नेमणुक-चाळीसगाव शहर पो.स्टे.वर्ग 3 रा:- आमडदे, ता.भडगाव. ह.मु.नं-९, कल्पतरू हॉस्पिटलजवळ, भडगाव रोड,चाळीसगाव,ता.चाळीसगाव, जि.जळगाव व पो.कॉ.ब.नं.3131 गोपाल गोरख बेलदार, वय-31 वर्षे, नेमणुक-चाळीसगाव शहर पो.स्टे.वर्ग-3, रा:- शेंदुर्णी दवाखान्यामागे, प्रभुकृष्ण नगर, शेंदुर्णी,ता.जामनेर. ह.मु.शाहु नगर,भडगाव रोड,चाळीसगाव, जि.जळगाव यांनी दि. 4,5 मे रोजी 10 हजार रुपयाची लाचेची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती 8 हजार ठरले होते.त्यानुसार पंचासमक्ष आठ हजारची मागणी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा अधिकारी गोपाल ठाकुर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, जळगांव, सापळा पथक Dy.S.P.गोपाल ठाकुर, PI. निलेश लोधी, PI. संजोग बच्छाव, सफौ.रविंद्र माळी,पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी, पोकॉ.प्रविण पाटील,पोकॉ.नासिर देशमुख,पोकॉ.ईश्वर धनगर या पथकाने कारवाई केली. पुढील तपास
संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि.जळगांव हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

Next Post

कोटा पॅटर्नच्या नावाखाली भलतीच ‘शाळा’

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

कोटा पॅटर्नच्या नावाखाली भलतीच 'शाळा'

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us