Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुक्यातील ३२ जण हद्दपार

Editorial Team by Editorial Team
September 8, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुक्यातील ३२ जणांना हद्दपार करण्याचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी दिले आहेत. भुसावळ पोलिसांनी ३५ प्रस्ताव सादर केले होते.

यापैकी ३२ जणांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातून हद्दपार होण्याचे आदेश मिळाले. ९ ते २१ सप्टेंबर या काळात शहर व तालुका बंदीचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढले.

पोलीस प्रशासन आता नव्याने २१ जणांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
गणेशोत्सवास १० सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणीही गर्दी, गोंधळ करू नये, शहरबंदीचे नियम आहेत.

तालुका बंदीच्या आदेशाचे पालन न करणार्‍यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. असे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे म्हणाले. गणेश मंडळांमध्ये शांतता राहण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी प्रस्तावर सादर केले आहेत. शहर व तालुक्यातील पोलीस ठाणे हद्दीतील उपद्रवींविरोधात कारवाईसाठी प्रांताधिकारी यांच्याकडे शहरबंदीचे ३५ प्रस्ताव सादर केले होते.

या ३२ जणांचा समावेश
यातील ३२ जणांना शहरबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. यात उस्मान हसन गवळी, अनिल राजारा पारधी, संतोष गोपाळ मोरे, किशोर मनोहर चौधरी, मुकूंदा संतोष लोहार, रवींद्र दिनेश मोरे. तसेच खलील हसन गवळी, विक्की देवपुजे, अक्षय रतन सोनवणे, भूषण उर्फ टक्या मोरे, सूरज आनंदा चंडाले. राकेश राजू बार्‍हे, धीरज चंडाले अशा इसमांचा समावेश आहे.
त्याचबरोबर, प्रमोद प्रकाश धांडे, आकाश देवरे, रत्नपाल नरवाडे, जितेंद्र शरद भालेराव, लक्ष्मण दलपत मोरे, गौरव सुनील नाले, सुभान तुकडू गवळी यांच्यासह ३२ जणांचा समावेश आहे.

प्रांताधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून अंमलबजावणी सुरू आहे. तिन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नोटीसा बजाविण्यासाठी नियोजन केले आहे, असे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी ; मिश्रा धाटू निगम लि.मध्ये विविध पदांची भरती

Next Post

जळगाव विमानतळावर पार पडला विमान अपहरणाचा सराव

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
जळगाव विमानतळावर पार पडला विमान अपहरणाचा सराव

जळगाव विमानतळावर पार पडला विमान अपहरणाचा सराव

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us