Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खोक्याबाबत काही बोलले नाही, पण.. संजय राऊतांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया

Editorial Team by Editorial Team
October 18, 2022
in राजकारण, राज्य
0
एकनाथ खडसे आणि संजय राऊतांच्या फोन टॅपिंगवर पोलिसांनी दिला ‘हा’ खुलासा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊतांना अद्यापही दिलासा मिळाला नसून त्यांच्या जामिनावरील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान सत्र न्यायालयात लिफ्टजवळ संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट झाली. न्यायालयाच्या कामकाजाकरिता खडसे हे आज मुंबईत होते. त्याच दरम्यान एकनाथ खडसे यांनी बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलत असतांना संजय राऊत यांच्याशी बोलणं झाल्याचे त्यांनी सांगितले आहे

संजय राऊत खोके नाही म्हणाले पण चिंता करू नका सगळं ओके आहे म्हणाले. काळजी करू नका मी लवकरच बाहेर येईल असेही राऊत म्हणाल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती, त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी होती. आज जिल्हा सत्र न्यायालयात खासदार संजय राऊतांना आणण्यात आले होते, त्याच दरम्यान लिफ्ट जवळ संजय राऊत आलेले असतांना एकनाथ खडसे यांची भेट झाली आहे.

हे सुद्धा वाचा..

दिवाळीपूर्वी ‘या’ योजनेत मुलांची नोंदणी करा ; सरकार देणार लाखो रुपये

बापच बनला हैवान : 3 वर्षांपासून करत होता पोटच्या मुलीवर बलात्कार

धक्कादायक ; पाल परिसरात निर्जनस्थळी नेवून केला आळी पाळीने सामुहिक बलात्कार

मोठी बातमी ! शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

एकनाथ खडसे हे देखील न्यायालयाच्या कामकाजाकरिता जिल्हा सत्र न्यायालयात आलेले होते, त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. एकनाथ खडसे यांनी यावेळी बाहेर असेलेल्या माध्यम प्रतिनिधींना भेटीत संजय राऊत काय बोलले ही माहिती दिली आहे.

“संजय राऊत म्हणाले ओके है सब, काही चिंता करू नका म्हणे, आताच बाहेर येणार म्हणे मी” असं खडसे म्हणाले. खोक्यासंदर्भात काही बोलले का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “खोके नाही, ओके आहे बोलले” अशी मिश्किल टिपण्णी खडसेंनी केली. “राऊत साहेबांशी लिफ्टजवळ भेट झाली माझी, दोन मिनिटं ते बोलले, सब कुछ ओके है, तुम्ही काळजी करु नका” असं बोलल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवाळीपूर्वी ‘या’ योजनेत मुलांची नोंदणी करा ; सरकार देणार लाखो रुपये

Next Post

“मासु” “सर्वोत्तम विद्यार्थी नेता २०२२” पुरस्काराने रोहन महाजन सन्मानित

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
“मासु” “सर्वोत्तम विद्यार्थी नेता २०२२” पुरस्काराने रोहन महाजन सन्मानित

"मासु" "सर्वोत्तम विद्यार्थी नेता २०२२" पुरस्काराने रोहन महाजन सन्मानित

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us