Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खेलो इंडिया च्या माध्यमातून खेळाडूना सक्षम मंच मिळणार – श्रीमती रक्षा खडसे

najarkaid by najarkaid
September 4, 2024
in Uncategorized
0
खेलो इंडिया च्या माध्यमातून खेळाडूना सक्षम मंच मिळणार – श्रीमती रक्षा खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.४ – ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या ,वाड्या तांड्यावर शाळेत जाणारे प्रतिभाशाली ९ ते १८ वयोगटातील विद्यार्थी यांना खेळातील त्यांचे कौशल्य अधिक विकसित व्हावे त्यांना खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन करून आगामी ओलांपिक स्पर्धेत अथवा इतर स्पर्धेत सहभाग घेता यावा आणि त्यांना सक्षम मंच मिळावा यासाठी जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर सुरू झाले आहे असे केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री, माननीय श्रीमती रक्षा खडसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंच्यावर या प्रसंगी मा. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी ,जळगाव. मा. पांडुरंगजी चाटे ,प्रादेशिक संचालक स्पोर्ट एथोरिटी ऑफ इंडिया मा. नंदकूमार बेंडाळे अध्यक्ष के.सी.ई. सोसायटी, मा अशोक जैन,अध्यक्ष जैन उद्योग समुह, आ. सुरेश भोळे, उज्वला बेंडाळे , माजी आ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. केतकी पाटील प्रा. डॉ. स. ना. भारंबे,सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलु केज़ो आणि के. सी . ई सोसायटीचे संचालक डी. टी. पाटील,प्रविणकुमार जंगले,भरत अमळकर,संजय प्रभूदेसाई,प्राचार्य अशोक राणे,हर्षवर्धन जावळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती खडसे यांनी प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडियाच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडावे यासाठी सतत प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत जळगाव जिल्ह्यातील उद्योगपति यांनी सीएसआर फंडातून गरजू खेळाडूना प्रशिक्षण आणि इतर सुविधा उपलब्ध करून ध्यावेत तसेच भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला एकलव्य क्रीडा संकुलच्या विद्यार्थ्यानी मल्ल खांब प्रात्यक्षिक करून दाखवले. कान्ह ललित कला केंद्राच्या संगीत विभागाने स्वागत गीत सादर केले. अखिलेश शर्मा यांनी मंगलाचरण सादर केले.
के. सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी आपल्या प्रस्तावनेत खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन मूळजी जेठा महाविद्यालयाचे एकलव्य क्रीडा संकुलात आयोजन केले याबद्दल आभार व्यक्त केले. एकलव्य क्रीडा संकुलात विविध खेळाचे आयोजन केले जाते. त्यासह विविध स्पर्धा आयोजन करत असतो यासाठी के. सी.ई. सोसायटीत प्रशस्त मैदान,जिमखाना सुविधा उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यानी खेळांमध्ये सहभाग घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. खान्देशातील विद्यार्थ्याना विविध खेळ प्रकारात पारंगत होता यावे म्हणून एकलव्य क्रीडा संकुलाची निर्मिती झाली आहे. या मध्ये विविध खेळांचे प्रकार शिकविले जातात.यातूनच अनेक विद्यार्थी राष्ट्रीय ,राज्य व जिल्हास्तराव आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.
यावेळी माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडा क्षेत्रातील अडचणी आणि त्यासाठी मदत व्हावी याबद्दल आपले मनोगत मांडले.
या अनुषंगाने खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम जे कॉलेज चे एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती ,बॉक्सिंग ,धनुर्विद्या,हॉकी ,खोखो ,कबड्डी ,वेटलिफ्टिंग,हॉलीबॉल ,फुटबॉल, ऍथलेटिक या दहा क्रीडा प्रकारांकरिता शारीरिक क्षमता चाचणी तसेच खेळातील कौशल्य विकास यांचे मूल्यमापन होणार असून त्याकरिता एकलव्य क्रीडा संकुल चे ४० प्रशिक्षक व ३० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातून जवळपास ८ ते १० हजार विद्यार्थी आपला सहभाग नोंदवत आहेत अशी माहिती मु. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा एकलव्य क्रीडा संकुलचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर यांनी दिली आहे. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर , प्रा.योगेश महाले यांनी केले. यावेळी विद्यार्थी खेळाडूंची मोठ्या संख्येने गर्दी होती.

Spread the love
Tags: #kheloindia
ADVERTISEMENT
Previous Post

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

Next Post

आमदार लताताई सोनवणे यांनी केला आपल्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा सत्कार 

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
आमदार लताताई सोनवणे यांनी केला आपल्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा सत्कार 

आमदार लताताई सोनवणे यांनी केला आपल्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा सत्कार 

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us