Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर ! 10 वी उत्तीर्णांसाठी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये संधी, त्वरित अर्ज करा

tdadmin by tdadmin
August 26, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, येथे ‘चालक’ पदाची भरती
ADVERTISEMENT
Spread the love

दहावी पास असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.  न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून १३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळणार आहे.

या पदांसाठी होणार भरती?

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनुसार फिटरची ३० पदे, टर्नरची ०४पदे आणि मशिनिस्टच्या ०४ पदांवर भरती केली जाणार आहे. तसेच इलेक्ट्रीशियनच्या ३० आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या ३० पदांची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर वेल्डरची ०४ पदे आणि कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटची ०५ पदे भरले जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :

दहावी पास असण्यासोबतच आयटीआय केलेलं असणं गरजेचं आहे.

वयोमर्यादा :

पात्र उमेदवारांचं वय 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2021  (04:00 PM)

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2021  (05:00 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: HR Officer Nuclear Training Centre, Rawatbhata Rajasthan Site NPCIL, P.O.-Anushakti, Via-Kota (Rajasthan), Pin- 323303

असा करा अर्ज

सर्वप्रथम http://www.apprenticeship.org/ किंवा https://apprenticeship.gov.in/ या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करा. यानंतर इस्टेबलिशमेंट रजिस्ट्रेशन नंबर मिळले. पुढे https://www.npcilcareers.co.in/ वर जा आणि ऑनलाईन अर्ज करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जाहिरात (Notification): PDF 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

AIIMS मध्ये ५०जागांसाठी भरती, १.४२ लाखांपर्यंतचा पगार

Next Post

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 15 लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

Related Posts

What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
Next Post
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 15 लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

ताज्या बातम्या

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us