Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर…सोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण, जाणून घ्या दर

Editorial Team by Editorial Team
December 16, 2021
in राज्य
0
सोने दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून येतोय. आज गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोने 240 रुपयांनी घसरून 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट शुद्धतेचे सोने आज 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. याशिवाय, आज चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे . कालच्या तुलनेत आज चांदीचा भाव 600 रुपयांनी घसरून 60,900 रुपयांवर आला आहे.

विक्रमी किंमतीपेक्षा सुमारे 7490 रुपये स्वस्त
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 55,400 रुपये होती. आजच्या किमतीची सोन्याच्या सर्वकालीन उच्च दराशी तुलना केल्यास, सोने त्याच्या विक्रमी किमतीपासून 7,490 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,680 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,900 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,900 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बैलगाडी शाैकिंनासाठी खुशखबर…महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Next Post

Vodafone-Idea वापरकर्त्यांसाठी खुशखबर…कमी किंमतीच्या ‘या’ चार प्लॅनद्वारे मिळतील जबरदस्त सुविधा

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
Vodafone-Idea वापरकर्त्यांसाठी खुशखबर…कमी किंमतीच्या ‘या’ चार प्लॅनद्वारे मिळतील जबरदस्त सुविधा

Vodafone-Idea वापरकर्त्यांसाठी खुशखबर...कमी किंमतीच्या 'या' चार प्लॅनद्वारे मिळतील जबरदस्त सुविधा

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us