Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर…सोने आणि चांदीच्या भावात घसरण

Editorial Team by Editorial Team
January 6, 2022
in राष्ट्रीय
0
सोने दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देशभरात कोरोनाने पुन्हा थैमान घेतले असून यामुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता असून यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहे. दरम्यान, आज सोन्याच्या भावात घट दिसून आली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. कारण सोन्याचा भाव पुन्हा एकदा 48 हजारांवर आला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. MCX वर, फेब्रुवारीमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.51 टक्क्यांनी घसरला, तर चांदीच्या किंमती 1.42 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

ऑगस्ट 2020 मध्ये, MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज, MCX वर सोने फेब्रुवारी फ्युचर्स 47,775 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,425 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आज सोन्या-चांदीची किंमत काय आहे जाणून घ्या
फेब्रुवारीमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.51 टक्क्यांनी घसरून 47,775 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीही खूप स्वस्त झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 1.42 टक्क्यांनी घसरून 61,356 रुपयांवर आला आहे.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ‘यावर’ कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

पीएम मोदींच्या सुरक्षेबाबत एडीजीपीच्या पत्रातून मोठा खुलासा, पंजाब सरकारच्या दाव्यांचा पर्दाफाश

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
पीएम मोदींच्या सुरक्षेबाबत एडीजीपीच्या पत्रातून मोठा खुलासा, पंजाब सरकारच्या दाव्यांचा पर्दाफाश

पीएम मोदींच्या सुरक्षेबाबत एडीजीपीच्या पत्रातून मोठा खुलासा, पंजाब सरकारच्या दाव्यांचा पर्दाफाश

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us