Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
October 1, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

देशातील सर्वात मोठे रोजगार केंद्र म्हणजेच भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा रोजगाराच्या संधी आणल्या आहेत. पूर्व रेल्वेने प्रशिक्षणार्थी पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.  या भरती प्रक्रियेद्वारे पूर्व रेल्वे 3366 पदांची भरती करेल. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज करू शकतात. पात्रता आणि अनुभव असलेले उमेदवार 3 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करू शकतील.

पदाचे नाव : 

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पदांची संपूर्ण माहिती-
1. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रॉनिक)
2. सीट मेटल कामगार
3. लाइनमन
4. वायरमन
5. सुतार
6. चित्रकार

शैक्षणिक पात्रता : 

०१) ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/ मेकॅनिक(डिझेल)/ कारपेंटर/ पेंटर/ लाईनमन/ वायरमन/ रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/ MMTM)

वयाची अट : ०३ नोव्हेंबर २०२१ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०० /-

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरणा नदीच्या पात्रात वृध्द महिलेचा बुडून मृत्यू

Next Post

‘या’ पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहेत या 3 गोष्टी ; मिळतात जबरदस्त फायदे

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
‘या’ पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहेत या 3 गोष्टी ; मिळतात जबरदस्त फायदे

'या' पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहेत या 3 गोष्टी ; मिळतात जबरदस्त फायदे

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us