Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर… खाद्य तेलाचे दर कमी होणार !

najarkaid by najarkaid
October 14, 2021
in Uncategorized
0
खुशखबर… खाद्य तेलाचे दर कमी होणार !
ADVERTISEMENT

Spread the love

खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने गृहिनींचे किचन बजेट बिघडले आहे मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाच्या वाढ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सरकारनं पाम तेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या कच्चा मालाच्या किंमतींमध्ये २०२२ पर्यंत कपात केली आहे.

तसेच कृषी उपकरांमध्ये देखील कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.याचा परिणाम सणासुदीच्या काळात खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यामुळे होतील दर कमी…

केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सीमाशुल्क कमी केले आहे,कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क १० टक्क्यांवरून २.५ टक्के करण्यात आला आहे, तर कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क ७.५ टक्क्यांवरून २.५ टक्के करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Next Post

एकतर्फी प्रेमातून १४ वर्षाच्या क्षितिजाचा खून करणारे तीन जण पोलिसांच्या अटकेत

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
एकतर्फी प्रेमातून १४ वर्षाच्या क्षितिजाचा खून करणारे तीन जण पोलिसांच्या अटकेत

एकतर्फी प्रेमातून १४ वर्षाच्या क्षितिजाचा खून करणारे तीन जण पोलिसांच्या अटकेत

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us