Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा. रक्षा खडसेनीं स्वखर्चातून दिले कोविड रुग्णांसाठी औषधे ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले…

najarkaid live by najarkaid live
May 4, 2021
in जळगाव
0
खा. रक्षा खडसेनीं स्वखर्चातून दिले कोविड रुग्णांसाठी औषधे ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोना परिस्थिती लक्षात घेता रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी आज दिनांक ४ मे रोजी उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधी स्वखर्चाने पुरविण्यात आली आहे.तसेच खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी कोविड सेंटर मधील रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपलब्ध सुविधा व समस्यांची तसेच ऑक्सिजन सुविधेची माहिती घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.

भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी स्वखर्चातुनऔषधे उपलब्ध करून दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी महसूल मंत्री आ. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटलं की,भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, खासदार आज कोरोनाशी लढण्यासाठी पुढे आले आहेत. रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी स्वखर्चातून उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधे पुरवली असल्याचं म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संचारबंदीच्या काळात दुकानात निघाले तब्बल २५० ग्राहक ; पालिकेकडून दुकान सील

Next Post

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांची बुधवारी राज्यभर निदर्शने ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
‘रेमडेसीवर’ वरून वातावरण तापलं ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांची बुधवारी राज्यभर निदर्शने ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

ताज्या बातम्या

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

February 23, 2026
maharashtra assembly budget session

maharashtra assembly budget session : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून; राज्यपालांचे संयुक्त बैठकीत अभिभाषण

February 23, 2026
Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us