Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ! सिग्नलला कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा

Editorial Team by Editorial Team
April 22, 2022
in राज्य
0
खळबळजनक ! सिग्नलला कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कदायक घटना समोर घडलीय. औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दौलताबाद- पोटूळ दरम्यान घडलीय. दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवली आणि त्यानंतर रेल्वेत घुसून लुटमार केली. या घटनेनंतर खळबळ उडाली. वीस दिवसांपूर्वी याच ठिकाणी अशीच रेल्वे अडवून प्रवाशांना मारहाण करून लुटण्यात आले होते.

मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे येत होती. दरम्यान देवगिरी एक्स्प्रेसवर दौलताबाद-पोटूळ दरम्यान येण्यापूर्वी दरोडेखोरांनी सिग्नलवर कपडा बांधून रेल्वे थांबवली. त्यानंतर चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, तर मोबाइल हिसकावून घेतले. यावेळी रेल्वेवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर एकाच महिन्यात दुसरी घटना घडल्याने पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचे आव्हान असणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या प्रकरणावरून गिरीश महाजन झाले आक्रमक ; आघाडी सरकारवर सोडले टीकास्त्र

Next Post

मे महिन्यात बँकांना तब्बल इतक्या सुट्ट्या, वाचा सुट्ट्यांची यादी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
येत्या आठवड्यात विविध राज्यातील बँकांना सहा दिवस सुट्ट्या

मे महिन्यात बँकांना तब्बल इतक्या सुट्ट्या, वाचा सुट्ट्यांची यादी

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us