Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ! शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी, चौघांना अटक

Editorial Team by Editorial Team
July 20, 2022
in राजकारण, राज्य
0
खळबळजनक ! शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी, चौघांना अटक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन होऊन 20 दिवस उलटून गेले तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीय. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी शिंदे-भाजपच्या आमदारांकडून आमदार प्रयत्न करत आहे. मात्र अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मंत्रिपद मिळवून देण्यासाठी एक आमदाराला मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी आमदार राहुल कुल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय.या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

एवढंच नाही तर आणखी 3 आमदारांनाही फसवण्याचा प्रयत्न झाला, असं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. मागील काही दिवसांनी हे चार भामट्यांनी आमदारांना गाठून मंत्रिमंडळात स्थान मिळवून देतो असे आमिष दाखवून 3 आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या भामट्यांनी आपण दिल्लीतून आल्याचे सांगितलं आणि वरिष्ठ मंत्र्यांनी तुमचा बायोडेटा मागितला आहे, अशी थापही मारली. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही, या आमदारांना फोन करून मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल र 100 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणीच केली. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटायला सुद्धा बोलावले होते.

हे देखील वाचा :

दिशा पटानीने लावला बोल्डनेसचा तडका, काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसली खूपच ग्लॅमरस

मोठी बातमी ! सुट्या वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी मागे, पण..

अरे बापरे.. खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकाला डंपरने चिरडले

मोठी बातमी ! शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी

मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी या आरोपींनी 100 कोटी मागितले होते. यातील 20 टक्के रक्कम आता द्यावी लागणार होती त्यानंतर उरलेली रक्कम ही शपथविधी सोहळा पार पडल्यावर द्यायची होती, असं या आरोपींनी सांगितलं होतं. या आरोपींनी सोमवारी आमदारांना मुंबईतील नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आमदारांनी पैसे घेण्यासाठी हॉटेल ओबेरॉयमध्ये नेले होते.

याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून अँटी एक्स्टॉर्शन सेलने रोपीला पकडले. या आरोपींची चौकशी केली असता आणखी 3 जणांची नावं समोर आली. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख (राहणार कोल्हापूर ) योगेश मधुकर कुलकर्णी (राहणार पाचपाखाडी, ठाणे) सागर विकास संगवई (राहणार ठाणे ) आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (राहणार नागपाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. या आरोपींनी आणखी किती आमदारांना अशा प्रकार फसवले आहे, याचा तपास पोलीस करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! सुट्या वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी मागे, पण..

Next Post

नोकरी शोधताय? पुण्यात तब्बल 47,000 रुपये पगाराची नोकरी; संधी सोडू नका

Related Posts

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Next Post
पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल

नोकरी शोधताय? पुण्यात तब्बल 47,000 रुपये पगाराची नोकरी; संधी सोडू नका

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us