Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसे व्यासपीठावर बोलत असतांनाचं कार्यकर्त्यांमधून आवाज आला…. ‘त्या’ सीडीचं काय?

najarkaid by najarkaid
October 5, 2021
in Uncategorized
0
ज्याचा बाप मास्तर होता त्यानं हजार बाराशे कोटीची मालमत्ता जमवली – एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – कुऱ्हा काकोडा येथील कार्यक्रमात एकनाथराव खडसे बोलत असतांना खाली बसलेल्या कार्यकर्त्यांमधून आवाज आला.. त्या ‘सीडी’ चं काय?. एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतेवेळी म्हटलं होतं की, माझ्या मागे ईडी लावली तर मी ‘सीडी’ लावीन… या वक्तव्याने संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान आज त्या सीडीबाबत कार्यकर्त्यानेच विचारलं की त्या ‘सीडी’चं काय? त्यावर खडसे बोलतांना म्हणाले की, ‘सीडी’ तर थोडक्यानं हटकली…याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे, मी ‘सीडी’ दिली नाही तरी सर्वाना माहिती आहे की ती सीडी कुणाची आहे… यावर कार्यकर्त्यांनी देखील होकार भरला.

पुढे बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले की, ‘ईडी’ माध्यमातून नाहक त्रास दिला… ईडी च्या चार्जशीट मध्ये इतकं खोटं आहे की विचारूच नका, कधी इनकमटॅक्स तर कधी अँटिकरप्शन माझ्या मागे लावून त्रास दिला पण मी पुरून उरलो. नाथाभाऊला ‘तुरुंगात’ टाकण्यासाठी गल्लीपासून तर दिल्ली पर्यंत प्रयत्न सुरु असल्याचं माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज कुऱ्हा काकोडा येथील कार्यक्रमात सांगून टाकलं.

आ.गिरीश महाजन म्हणतात की माझ्याकडे नाथाभाऊंचे शंभर उतारे आहे… मी त्यांना सांगू इच्छितो की एकही प्रॉपर्टी बेकायदेशीर आढळली तर ती दान करून टाकेल. तब्बल चाळीस वर्ष भाजप पक्ष वाढविण्यासाठी मी कष्ट केले, मला हे झाले नाहीत तर हे तुम्हाला काय होतील, त्यामुळे हाजी हाजी करू नका असा सल्लाही त्यांनी भाजप मध्ये असलेल्यानां यावेळी दिला.

गिरीश महाजन यांनी दोन तीन दिवसापूर्वीच खडसेनां उद्देशून म्हटलं होतं की सरकार आपलं आहे, वजन वापरून आपण माझ्या बेनामी संपत्तीची चौकशी लावावी त्यावर आज एकनाथ खडसेनीं प्रतिउत्तर देत चौकशी सुरु असल्याचं म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! बोनससोबत मिळणार 18 महिन्यांची DA थकबाकी?

Next Post

जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us