Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसे टीका-टिपण्णी करत असतील, तर… नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

Editorial Team by Editorial Team
March 20, 2022
in जळगाव, राजकारण
0
चंद्रकांतदादाच्या सरकार कोसळण्याच्या वक्तव्यावर खडसेंनी टीका, म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ! आमच्यामुळे जनतेचे मनोरंजन होत नाहीये, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कृत्यामुळेच जनतेची झोप उडाली आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडकले आहेत, अडकत आहेत, अशा जोरदार शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.

तसेच भाजपचे माजी नेते आणि सध्या ‘राष्ट्रवादी’मय झालेले एकनाथराव खडसे यांनाही चिमटे काढत सल्ला दिला! एकनाथ खडसे यांना त्यांनी काही पथ्ये पाळावीत म्हणून सबुरीचा सल्ला दिला. पाटील जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असले, तरी त्यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे. भाजपमध्ये असताना जे मिळत होतं, त्यावर समाधान मानून खडसेंनी पदरात पाडून घ्यायला होतं. पक्षाचे नुकसान न करता पुढे जायला हवे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. ते जरी आमच्यावर आरोप – प्रत्यारोप, टीका-टिपण्णी करत असतील, तर आम्ही मात्र तसे करणार आहे. त्यांनी पथ्ये पाळली पाहिजेत. बाकी ते जेष्ठ नेते आहेत. योग्य काय ते ठरवतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत ‘या’ पदांवर मोठी पदभरती, त्वरित करा अर्ज

Next Post

धक्कादायक ! चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या, नराधम आत्येभावाला अटक

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत

धक्कादायक ! चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या, नराधम आत्येभावाला अटक

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us