Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसे कुटुंबीय पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात? आ. पाटलांनी केला तब्बल 400 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप

Editorial Team by Editorial Team
December 26, 2022
in जळगाव
0
खडसे कुटुंबीय पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात? आ. पाटलांनी केला तब्बल 400 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले मुक्ताईनगरमध्ये गौण खनिज घोटाळा झालं असून तब्बल 400 कोटींचा महसूल बुडवला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटलांच्या या आरोपामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची एसआयटीच्या (SIT) माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी केली आहे.त्यामुळे मंदाकिनी खडसे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान या आरोपामुळे आता पुन्हा एकनाथ खडसे कुटुंबीय गैरव्यवहाराच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील 33 हेक्टर 41 आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली.

जानेवारी 2019 मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल 400 कोटी रूपयांचा घोटाळा  झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला आहे.

या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याच्या माध्यमातून याची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली. तसेच त्यांनी एसआयटीचे आश्‍वासन देखील दिले आहे. आ चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्हीही आयकर भरतात? आता ‘एवढ्या’ उत्पन्नावर भरावा लागेल 20% कर

Next Post

जळगाव जिल्हास्तरावर युवा महोत्सव ; इच्छुक स्पर्धकांनी नावं नोंदणी करा, नियम व अटी संपूर्ण तपशील वाचा….

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
जळगाव जिल्हास्तरावर युवा महोत्सव ; इच्छुक स्पर्धकांनी नावं नोंदणी करा, नियम व अटी संपूर्ण तपशील वाचा….

जळगाव जिल्हास्तरावर युवा महोत्सव ; इच्छुक स्पर्धकांनी नावं नोंदणी करा, नियम व अटी संपूर्ण तपशील वाचा....

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us