Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा, ईडीच्या ‘त्या’ आदेशाला कोर्टाकडून स्थगिती

Editorial Team by Editorial Team
June 8, 2022
in जळगाव
0
खडसेंना दिलासा, आठवडाभर अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने (ED) घर खाली करण्याची नोटीस दिली होती. त्यामुळे खडसेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर दिल्ली हायकोर्टाने खडसेंना मोठा दिलासा आहे. दिल्ली हायकोर्टाने खडसेंच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. एकनाथ खडसेंचे वकील मोहन टेकवडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यात  ईडीने एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली होती. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा, अशी नोटीस खडसेंना बजावली होती. जमीन घोटाळ्या प्रकरणात ईडीने खडसेंची जागा जप्त केली होती. ती जागा रिकामी करण्याची नोटीस ईडीने बजावली होती.

हे पण वाचा :

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा

…म्हणून पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

कुठलीही परीक्षा न देता थेट संधी.. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये मोठी भरती

राज्यातील तासिका तत्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

टोमॅटोचा रस कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करेल, जाणून घ्या कसे सेवन करावे

ईडीकडून एकनाथ खडसे यांची गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात 5 कोटी 75 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यामध्ये जळगाव आणि लोणावळा येथील जागेचा समावेश होता. भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. तसेच ते त्यावेळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते. मंत्री असताना खडसेंनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे 31 कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.75 कोटी रुपयांमध्ये विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारभाव दाखवून जमिनीची खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी खडसे अनेकवेळा अडचणीत आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा

Next Post

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; यंदाच्या हंगामात धान महागणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

शेतकऱ्यांनो लक्ष द्या : ‘महाबीज’च्या या उपक्रमात मिळेल मोफत बियाणं

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; यंदाच्या हंगामात धान महागणार, मोदी सरकारने घेतला 'हा' निर्णय

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us