Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोवीड 19 च्या प्रादुर्भावामूळे ‘कनाशी’ येथिल यात्रा बंद ; नागरिकांनी गर्दी करू नये

najarkaid live by najarkaid live
July 17, 2021
in Uncategorized
0
कोवीड 19 च्या प्रादुर्भावामूळे ‘कनाशी’ येथिल यात्रा बंद ; नागरिकांनी गर्दी करू नये
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव,(प्रतिनिधी)- कोवीड 19 च्या प्रादुर्भावामूळे कनाशी येथिल यात्रा बंद ठेवावी या आशयाचे निवेदन गृप ग्रामपंचायत कनाशी येथिल सरपंच लिलाबाई कैलास पाटील व मनिषा उमेश पाटील यांनी भडगांव पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांना दिले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची यात्रा रद्द करण्यात आली असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

कनाशी येथिल आषाढी पोर्णीमेला दरवर्षी मोठी यात्रा भरत असते या वेळी एकमुखी दत्त मंदिरात दाढ विशेष पुजन होत असते दि.23/07/2021 व 24/07/2021 या दिवशी चावदस व पोर्णीमा असल्याने गर्दी जास्त प्रमाणात होण्याची दाट शक्यता असल्याने व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होऊ नये यामुळे भडगांव पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी पुर्वसूचना देऊन यात्रा रद्द करणेसाठी कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मकेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधानता बाळगणे आवश्यक ; केरळमध्ये झिका आजाराचे १३ रुग्ण आढळले

Next Post

भारतीय मानवाधिकार परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना अनोखे निवेदन , शहरात इंटरनेट व वाय फाय सुविधा मिळण्याची मागणी

Related Posts

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us