Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड केअर सेटंर व ग्रामिण रूग्णालयात भेट देत रुग्णांशी आ. किशोर पाटील यांनी केली विचारपूस

najarkaid live by najarkaid live
March 21, 2021
in जळगाव
0
कोविड केअर सेटंर व ग्रामिण रूग्णालयात भेट देत रुग्णांशी आ. किशोर पाटील यांनी केली विचारपूस
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव ता.21: आमदार कीशोर पाटील यांनी शासकीय आयटीआय मधील कोविड केअर सेटंर व ग्रामिण रूग्णालयात भेट घेऊन कोरोना रूग्नांची अस्थेवाईक चौकशी केली. त्याच्यां अडचणी समजुन घेऊन संबधित यंत्रणेला तशा सुचना दिल्या. आमदारांच्या या भेटीने रूग्नांच्या चेहऱ्यावर समाधान दिसुन आले.

आमदार कीशोर पाटील यांनी तालुक्यातील कोरोना बाधित रूग्नांची भेट घेतली. काही रूग्ण हे ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यांवर तेथे उपचार सुरू आहेत. तर काही रूग्ण हे शासकीय आयटीआय मधील स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधे क्वारांटाइन करण्यात आले आहे. त्यांनी दोघं ठीकाणी जाऊन प्रत्यक्ष रूग्नाशी संवाद साधला. त्यांना धीर देत अस्थेवाईक चौकशी केली. त्याच्यां समस्या जाणुन घेतल्या.

रुग्णांना जेवण,नास्ता वेळेवर मिळतो आहे की नाही याची विचारणा केली. त्याबाबत प्रशासनाला सुचना दिल्या. याशिवाय प्रशासनाच्या ही त्यांनी अडचणी समजुन घेतल्या. यावेळी प्रातांधिकारी राजेंद्र कचरे,नायब तहसिलदार आर.बी.देवकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ.पंकज जाधव, डाॅ.प्रतिक भोसले आदि उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

Next Post

रावेरात भाजपा चे आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात आंदोलन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रावेरात भाजपा चे आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात आंदोलन

रावेरात भाजपा चे आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात आंदोलन

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us