Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोळी महासंघाच्या जिल्हा सल्लागार पदी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी यांची नियुक्ती..!

najarkaid live by najarkaid live
April 8, 2023
in Uncategorized
0
कोळी महासंघाच्या जिल्हा सल्लागार पदी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी यांची नियुक्ती..!
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर /प्रतिनिधी:-दि.8 (विनोद कोळी)- दि.7 एप्रिल शुक्रवार रोजी आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा मेळावा जळगांव येथे माजी मंत्री दशरथ भांडे व मेळाव्याचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच जळगाव जिल्हा पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्यात रावेर तालुक्यातील पुरी येथील जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी यांनी आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक, धार्मिक कार्याची दखल घेत यांची जळगांव जिल्हा पूर्व आदिवासी कोळी महासंघाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली असून सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीप्रमाणपत्र व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, माजी नागराध्यक्ष चत्रभुज सोनवणे, राज्य संघटक प्रशांत तारळे, उत्तर महाराष्ट्र वी. उपाध्यक्ष अण्णासाहेब फुनगे,बाळासाहेब सैदाणे, जिल्हा पूर्व अध्यक्ष संजय कांडेलकर, जेष्ठ मार्गदर्शक गंभीर उन्हाळे, रवींद्र नंन्ववरे, महासचिव मनोहर कोळी, नामदेव कोळी, प्रशांत सोनवणे, महिला आघाडी च्या सौ. सुनीता तायडे आदी उपस्थितीत होते. सूत्रसंचालन प्रल्हाद सोनवणे तरी आभार शंभु देवरे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

32 वर्षीय तरुणाच्या हत्येने रावेर तालुका हादरला

Next Post

तुटलेल्या पुलामुळे तरुणाने दुचाकी थेट नदीत उतरवली अन्.. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Related Posts

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us