Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी 

najarkaid live by najarkaid live
June 4, 2020
in जळगाव
0
कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव(प्रतिनिधी)- संपूर्ण जगात ज्या कोरोना महारोगाने थैमान घातलंय त्याला थांबवण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्या भारतीय आयुर्वेदात आहे असा दावा जळगाव येथील वीस वर्ष आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेत्रात अनुभव आणि कार्यरत असलेले किशोर सिंग सोलंकी यांनी केला आहे. म्हणूनच एकंदरीत रोगावर अभ्यास आणि संशोधन करुन आपण “ब्रम्हास्त्र” या सँपोनिफायरची निर्मिती केली आहे व तीच या कोरोनावर वरदान ठरु शकते असे मत सोलंकी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडले. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष हे कोरोनावर लस अथवा योग्य उपचार पद्धतीकडे लागून आहे. त्यातच सोलंकी यांनी केलेला दावा हा आशादायी ठरू शकतो. पुढे सोलंकी यांनी बोलताना सांगितले की, या ब्रम्हास्त्राच्या साथीने आता निर्भीडपणे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्री जसे की, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल वा इतर कुठेही जाता येईल. फक्त इतकेच नाही तर हे ब्रम्हास्त्र वापरणाऱ्या बाह्य सौन्दर्यवर जसे की, चेहरा, केस यावर यावर देखील प्रभावी ठरणार आहे. पुढील येणाऱ्या काळात ब्रम्हास्त्र हे तुमचे जीवनसाथी आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाउन पाळणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, साबणाने हात धुणे असे प्राथमिक उपाय तर आहेच परंतु ब्रम्हास्त्र हे एक एडिबल साबणाचे सोलुशन असून ते तुम्ही फक्त हात पाय नाही तर तुमच्या डोळ्यात, नाकात आणि तोंडात देखील फवारू शकतात. जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्या रुग्णाला या ब्रम्हास्त्राची वाफ दर अर्ध्या तासाने तीन मिनिटांपर्यंत दिल्यास रुग्ण पूर्णपणे बरा देखील होऊ शकतो. आयुर्वेदिक निर्मित असल्यामुळे ब्रम्हास्त्राला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसून वापरासाठी शंभर टक्के सुरक्षित आहे. एकंदरीत या रोगाने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यात आपला भारत देखील असून जर लवकर सर्व पूर्वपदावर आले नाही तर पुढे जाऊन फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल. हे देशाप्रती असलेले माझे सेवाभावी योगदान आहे आणि त्यासाठीच कोरोनावर ब्रम्हास्त्र हाच उपाय असून याचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा असे आवाहन सोलंकी यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी कमलेश सोनवणे यांची निवड

Next Post

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जळगावला टास्क फोसर्ची स्थापना

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जळगावला टास्क फोसर्ची स्थापना

ताज्या बातम्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us