Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता…पण, आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणता वाचा….

najarkaid by najarkaid
October 10, 2021
in Uncategorized
0
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता…पण, आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणता वाचा….
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व बाजारपेठा, शाळा आणि सिनेमागृह सुरू करण्यात आले आहे. असं असलं तरी अद्याप कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी असणार नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नसल्याचं टास्क फोर्सने देखील सांगितलं आहे.

दरम्यान कोरोनाची तिसरी लाट अमेरिका, युरोपमध्ये आली, पण तिचा प्रभाव जास्त दिसून आलेला नाही.कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ‘मिशन कवचकुंडल’अभियान सुरू केले असून यामुळे कोरोनावर प्रभावी पणे नियंत्रण ठेवता येणार आहे.

नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असली तरी तिथे काळजी करण्याची गरज नाही. तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेझ्युमे तयार करा?; TCS देणार 78 हजार फ्रेशर्सना नोकरी

Next Post

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद !

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद !

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us