Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; दहावी उत्तीर्णांना संधी

Editorial Team by Editorial Team
June 29, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; दहावी उत्तीर्णांना संधी
ADVERTISEMENT

Spread the love

कोचीन शिपयार्डमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची बातमी. कोचीन शिपयार्ड लिमिटेड, भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि मिनी रत्न कंपन्यांपैकी एक, विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने जारी केलेल्या जाहिरातीनुसार, विविध पदांसाठी 8 वी आणि 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  १०६ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जुलै २०२२ आहे.

रिक्त पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

१ सेमी स्किल्ड रिगर / Semi Skilled Rigger ५३
शैक्षणिक पात्रता : ०१) ४ थी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव

२ स्कैफफोल्डर / Scaffolder ०५
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय (शीट मेटल वर्कर/फिटर पाईप (प्लंबर)/फिटर) + ०१ किंवा ०२ वर्षे अनुभव किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण+ ०३ वर्षे अनुभव

३ सेफ्टी असिस्टंट / Safety Assistant १८
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सेफ्टी/फायर डिप्लोमा ०२) ०१ वर्ष अनुभव

४ फायरमन / Fireman २९
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अग्निशमन प्रशिक्षण ०२) ०१ वर्ष अनुभव

५ कुक (CSL गेस्ट हाऊस) / Cook for CSL Guest Hous ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) ७ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) वर्षे अनुभव

हे पण वाचा :

बँकेत नोकरीची संधी.. IDBI मध्ये विविध रिक्त पदांची भरती

सीमा रस्ते संघटनेत दहावी-बारावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. ३०२ जागा रिक्त

भारतीय पोस्टमध्ये 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी.. 

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर

10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख

वेतनमान (Pay Scale) : २२,१००/- रुपये ते २३,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनसेच एकमेव मत कोणाला? राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Next Post

१ जुलैपासून क्रेडिट कार्डचे ‘हे’ नियम बदलणार ; घ्या जाणून

Related Posts

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
Next Post
आजपासून ‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी EMI व्यवहार झाला महाग

१ जुलैपासून क्रेडिट कार्डचे 'हे' नियम बदलणार ; घ्या जाणून

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us