Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केवळ एक मुलाखत अन् थेट नोकरी….एयर इंडियामध्ये भरती २०२१, अर्ज कसा करायचा?

tdadmin by tdadmin
August 16, 2021
in Featured, राष्ट्रीय, शैक्षणिक
0
केवळ एक मुलाखत अन् थेट नोकरी….एयर इंडियामध्ये भरती २०२१, अर्ज कसा करायचा?
ADVERTISEMENT

Spread the love

एअर इंडिया लिमिटेडनं जारी केलेल्या माहितीनुसार एकूण 30 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज मागविण्यात आले आहे.  अर्ज दाखल करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरी तारीख जवळ आल्यानं उमेदवारांनी तातडीनं अर्ज दाखल करण आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वेबसाईटवरुन लिंक हटवली जाणार आहे.

या पदांवर भरती

१) बीपीओ टीम लीडर – 1 पद

२) व्यवस्थापक (व्यापार विक्री) – 1 पद

३) अधिकारी/ AM विक्री (विक्री समर्थन आणि बाजार विश्लेषक) – 1 पद

४) अधिकारी/ AM (ग्राहक तक्रार) -1 पद

५) सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक / व्यवस्थापक – 5 पदे

६) स्टेशन मॅनेजर (उर्वरित भारत) – 14 पदे

७) AGM (IOCC) – 1 पद

८) आयटी हेड – 1 पद

९) एजीएम (वैद्यकीय सेवा) – 1 पद

१०) वरिष्ठ पर्यवेक्षक (वैद्यकीय) – 1 पद

११) ग्राउंड इंस्ट्रक्टर (तांत्रिक/कामगिरी) – 3 पदे

शैक्षणिक पात्रता :

बीपीओ टीम लीडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला कॉल सेंटरमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. त्याचबरोबर आयटी प्रमुख पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक किंवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. एजीएम (वैद्यकीय सेवा) पदासाठी, उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

एअर इंडियामधील रिक्त पदांवर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करावा. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरील अधिसूचनेसह दिलेला अर्ज डाउनलोड करावा लागेल. अर्जातील माहिती भरून अलायन्स एअर, कार्मिक विभाग, अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल -1, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली-110037 वर स्पीड पोस्टाद्वारे पाठवणं आवश्यक असेल.

निवड प्रक्रिया

मुलाखत प्रक्रियेद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी एअर इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात पावसाचे पुन्हा पुरागमन ; ‘या’ ९ जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

Next Post

जुन्या वादावरून तरुणाची आत्महत्या ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य

जुन्या वादावरून तरुणाची आत्महत्या ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us