Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केळी आणि पपईची झाडे अज्ञान व्यक्तींनी कापून फेकली

najarkaid by najarkaid
June 7, 2020
in जळगाव, शेती
0
केळी आणि पपईची झाडे अज्ञान व्यक्तींनी कापून फेकली
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड : तालुक्यातील मुक्तळ येथे अज्ञात व्यक्तींनी केळीची दीड हजार खोडे आणि पपईची ८० फळ झाडे कापून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. यात सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुक्तळ या गावी राहत असलेल्या कुमुदिनी नारायण पाटील (वय ५९) आणि संध्या लीलाधर पाटील या सासू-सुनेने आपल्या शेतात केळी आणि पपईची लागवड केली आहे. मेहनतीने या पिकांना जगवले.४ रोजी त्यांनी शेतातील कामे आटोपली आणि सायंकाळी घरी आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते शेतात गेले. पाहतात तर केळीची खोडे आणि पपईची झाडे जमिनीवर कोणीतरी कापून फेकल्याचे दिसून आले.

दोघांनी बारीक निरीक्षण केले तेव्हा पपई पिकाची सुमारे दीड हजार खोडे व पपईची सुमारे ८० फळझाडे कापून अज्ञात व्यक्तीने नुकसान केले आहे.हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिरावला आहे. यात दोन ते तीन लाखाचे नुकसान केलेले आहे. याचा पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.या शेतकऱ्यांनी बोदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याभरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आज ६३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्न मॉडेल म्हणून समोर येतोय – महसूल मंत्री

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us