Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजने अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

najarkaid by najarkaid
December 12, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  राष्ट्रीय पशुधन अभियान योजने अंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातर्फे जळगावातील शाहु महाराज सभागृह येथे येत्या 18 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत शेळी पालन, कुकुट पालन,  वराह पालन आणि वैरण विकास या विषयांवर माहिती देण्यात येणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कार्यशाळा सुरु असणार आहे.

जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद हे या कार्यशाळेचे अध्यक्ष असणार आहे.  नाशिक विभागाचे  पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, जिल्हा कृषी अधिक्षक श्री कुरबान तडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणधीर सुर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री प्रणव झा, तज्ञ प्रमुख व्याख्याते श्री विकास नरवाडे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुरुशाला’ उपक्रम वाढविणार आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता…!!

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us