Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदांच्या ५५३ जागा ; पगार ५६ हजार ते २ लाखापर्यंत

Editorial Team by Editorial Team
September 4, 2021
in शैक्षणिक, राष्ट्रीय
0
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदांच्या ५५३ जागा ; पगार ५६ हजार ते २ लाखापर्यंत
ADVERTISEMENT

Spread the love

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये विविध पदांच्या ५५३ जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार 27 ऑक्टोबर 2021 पर्यंत अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात.

या पदांची होणार भरती :

1 सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) 05
2 स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) 201
3 मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) 345
4 डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट) 02

पात्रता :

1 सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) : १) एमबीबीएस ०२) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ०३) दि.एम./एम.सीएच+ ०३ वर्षे अनुभव.
2 स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) : ०१) एमबीबीएस ०२) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ०३) २ वर्षे अनुभव.
3 मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) : ०१) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता ०२) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
4 डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट) : ६०% गुणांसह डेंटल सर्जन (बीडीएस) पदवी.

वयाची अट : २७ ऑक्टोबर २०२१ रोजी, ३५ ते ५० [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,१६,६००/- रुपये

भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता मी पण करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

Next Post

खाद्यतेलाच्या किमती कधी कमी होतील; अन्न सचिवांनी दिली ‘ही महत्वाची माहिती

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
खाद्यतेलाच्या किमती कधी कमी होतील; अन्न सचिवांनी दिली ‘ही महत्वाची माहिती

खाद्यतेलाच्या किमती कधी कमी होतील; अन्न सचिवांनी दिली 'ही महत्वाची माहिती

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us